Swami Vivekananda Studyroom
9,10,12th Std + Educational & Competitive Entranse Examination
राजस्थानचेकोटा शहर पुन्हा एकदा एका प्रेरणादायी कथेची साक्षीदार ठरली आहे. यावेळी ही कहाणी जुळ्या भाऊ महरूफ अहमद खान आणि मसरूर अहमद खान यांची आहे. एकत्र शिक्षण, एकत्रच कोट्यात कोचिंग घेतलेल्या जुळ्या भावांनी सारख्याच गुणांसह देशातील कठीण अशी JEE-Main परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथून आयआयटीचे स्वप्न घेऊन कोट्यात आलेल्या या जुळ्या भावांनी JEE-Main मध्ये 300 पैकी 285 गुण मिळवत परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे, दोघांनी एकाच केंद्रावर आणि एकाच शिफ्टमध्ये परीक्षा दिली होती.
या यशामागे सर्वात मोठा आधार ठरल्या त्या दोघांची आई डॉ. जीनत बेगम. त्या ओडिशामध्ये शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. मात्र, मुलांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देत आपली सरकारी नोकरी सोडली. गेल्या तीन वर्षांपासून डॉ. जीनत बेगम कोट्यात राहून दोन्ही मुलांची दिनचर्या, अभ्यास आणि आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहेत. त्यांच्या त्यागामुळेच आज मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे.
17/02/2026
*THE MASTER INSTITUTE* मध्ये आम्ही विश्वास ठेवतो की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळीच चमक असते. त्या चमकेला ज्ञान, आत्मविश्वास आणि यशाच्या तेजस्वी ज्वाळेत रूपांतरित करणे हेच आमचे ध्येय आहे.
आम्ही केवळ परीक्षांची तयारी करून देत नाही, तर संकल्पनांचा मजबूत व भक्कम पाया घालून विद्यार्थ्यांना आयुष्याची तयारी करून देतो.
बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवणे असो किंवा स्पर्धा व प्रवेश परीक्षांमध्ये यश संपादन करणे असो—. प्रत्येक टप्प्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत.
चला, एकत्र येऊन तुमची खरी क्षमता उलगडूया.
— रोहित सर
संचालक, द मास्टर इन्स्टिट्यूट
आता थांबायचं नाही,
स्वामी विवेकानंद अभ्यासिका आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला अधिक चांगला गती देण्यासाठी नवीन वेळापत्रक घेऊन आली आहे. यापुढे
*अभ्यासिका सकाळी 06:00 ते रात्री 12:0 वाजेपर्यंत चालू राहील.*
*अभिमान वाटतो पिंपरी चिंचवड शहरातील ही आपली पहिली अभ्यासिका आहे जी विद्यार्थ्यांना सर्वाधिक वेळ उपलब्ध करून देत आहे या सेवेचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकाल*
त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा प्रयत्न हा मेसेज नक्की शेअर करा त्यांना देखील या संधीचा फायदा होईल चला तर मग भेटूयात
*प्रामाणिक अभ्यास करा तुम्ही नक्कीच यशस्वी होणार*
रोहित वायकर सर
स्वामी विवेकानंद अभ्यासिका
चिंचवड आणि डांगे चौक पुणे -33
Best Studyroom / Library in Pimpri Chinchwad open for all students - Educational Examination / Entrance Examination / Competitive Students call us on 9145274493
30/04/2024
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
1st Floor, Gheewala Complex , Elpro Chowk
Pune
411033
Opening Hours
| Monday | 7am - 11pm |
| Tuesday | 7am - 11pm |
| Wednesday | 7am - 11pm |
| Thursday | 7am - 11pm |
| Friday | 7am - 11pm |
| Saturday | 7am - 11pm |
| Sunday | 7am - 11pm |