Land to Building Developer

Land to Building Developer

Share

We are Leading Land to Building Developer at pune.

21/08/2021

कृष्णा ग्रूप आणि पाडळे बिल्डकोन सादर करत आहेत ' क्षितिज 'एक भव्य गृहप्रकल्प! येथे अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज आणि सर्व सार्वजनिक सोयीसुविधांच्या जवळ आनंदी घराचा सुनियोजित प्रकल्प!! प्रीमिअम आणि लक्झरी 1Bhk फक्त रु.16.99 सर्व खर्चांसहित !!
🔶 २.६७ लाखाची PMAY सबसिडी उपलब्ध, पहिले घर घेणाऱ्या पात्र* ग्राहकांसाठी
🔸चौकोनी कुटुंबाचा विचार करून केलेलं प्लॅनिंग
🔸 यथोचित देखभाल खर्च तसेच यथायोग्य ऍमेनिटीज
🔸पीएमआरडीए मंजूर, रेरा नोंदणीकृत
🔸उच्च दर्जाची घरे सुसज्ज किचनसहीत
🔸प्रत्यक्ष प्रकल्पाच्या इमारती मध्येच सॅम्पल फ्लॅट तयार
🔸उच्च गुणवत्ता आणि पर्यावरणपूरक बांधकाम
🔸क्लब हाऊस, बाग, खेळणी, सीट आऊट्स, ओपन जीम, सिटिंग परगोला, वॊकींग ट्रॅक , योगा करण्यासाठी जागा, कम्युनिटी हॉल‌ आणि ‌पार्टी लॉन.
🔸अत्याधुनिक लिफ्टस, जनरेटर बॅकअप, सीसीटीव्ही, इंटरकॉम, सिक्युरिटी, डिझाईनर लॉबी व एंट्रन्स गेट
🔸सी विंग चे ७०% काम पुर्ण ९ महिन्यात निश्चित ताबा मिळण्याची हमी
🔸 विंग चे ५०% काम पुर्ण १ वर्षाच्या आत ताबा
🔸MAHARERA REGN: P52100026107
आजच साईट ला भेट द्या आणि आपले हक्काचे घर घेण्याचा निर्णय पक्का करा !
ऑफर्स फक्त लिमिटेड टाइम्स साठि .

संपर्क: 8605775566 / 8605995566

Photos from Land to Building Developer's post 20/08/2021

घरच्या लक्ष्मीच्या नावाने घर बुक करा, १ लाख रुपये आम्ही देऊ!! No GST, No Registration Fees आणि १ वर्ष साठी EMI सुद्धा नाही. शिक्रापुरसारख्या मनोहारी परिसरात तेही 16.99* लाखापासून लक्ष्मीच्या नावाने घर घेण्याची हीच ती वेळ!!
9893849798, अटी लागू !!

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Dhanori Road Dhanori Pune
Pune
411047