Hadapsar Infomedia

Hadapsar Infomedia

Share

Hadapsar Latest News. Hadapsar News.,Photo's, Video. Your Local News Portal

06/05/2023

*राज्यात ६ मे पासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन*

*राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबिरांचे उद्घाटन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार*

*विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार*

*विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाणार*

*विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन*

*विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार*

https://www.hadapsarinfomedia.com/

23/02/2023

*राज्य सेवा (MPSC) सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून*

https://www.hadapsarinfomedia.com/

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Hadapsar
Pune
411028

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm