Muzikala Edutainment

Muzikala Edutainment

Share

Online Learning Platform for all Music Lovers and Music Aspirants. You get to learn Karaoke Singing,

18/04/2026

Muzikala Student - Harshada Ghirnikar Singing Kaun Disa Mein

15/04/2026

यंदा मे महिन्यात *मावळा आणि म्युझिकला किड्स सिंगिंग अकॅडेमी* संयुक्त विद्यमाने आपल्या पाल्यांसाठी घेऊन ऐल आहेत..
*तीन दिवसीय ओरिजनल सुपर हिरोज समरकॅम्प*

तीन दिवस तुफान धमाल करत आपल्या चिमुरड्या मावळ्यांना शिवछत्रपतींची ओळख करून देणाऱ्या या उन्हाळी शिबिरामध्ये
* लाठी काठी चालवण्याचे प्रशिक्षण
* कवी भूषण यांच्या कवनाचे समूहगीत
* स्वतः दुर्ग बनवण्याचे उपक्रम
* स्वराज्य युद्ध कथा चित्र कथन
* अस्सल भारतीय सुपर हिरोज ची चित्रे रंगवणे
* मावळाच्या दुर्गांच्या योद्ध्यांच्या ट्रम्प कार्ड खेळण्याचा सांघिक उपक्रम.
* रणांगणामध्ये शिवरायांचा मावळा बनून स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तृत्व गाजवण्याची स्पर्धा करणे
* शिकलेल्या साऱ्या गोष्टींचे शेवटच्या दिवशी पालकांपुढे सादरीकरण

या आणि अशा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत.
शिवछत्रपती या वैश्विक चरित्राच्या महानायकाला मुलांना प्रेरणा येईल अशा पद्धतीने त्यांच्या मनात रुजवण्यासाठी आपल्या पाल्याचे नाव त्वरित नोंदवा.

डेक्कन
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र
डेक्कन कॉर्नर, कर्वे रस्ता
8,9, 10 मे
सकाळी 11:00 पासून 6:00 पर्यंत

कोथरूड
म्हातोबा मंदिर सभागृह
15 16 17 मे
सकाळी 11:00 पासून 6:00 पर्यंत

पाषाण
स्वधा प्रशालेची वास्तू
21 22 23 मे
सकाळी 11:00 पासून 6:00 पर्यंत

आठ वर्षांहून अधिक साऱ्या मुला-मुलींसाठी
शुल्क 4999/-

https://forms.gle/zwxf5XhhRmEq7nkFA

अधिक माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा 🙏🏻

15/04/2026

Muzikala Student - Daya Pote Singing Roj Roj Aankhon Tale

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pashan Baner Link Road
Pune
411021

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm