Yogesh Mulik
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh Mulik, Politician, Vadgaonsheri, Pune.
18/07/2026
भूमिपूजन प्रगतीपर्वाचे !
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील 3 उन्नत महामार्गांचे भूमिपूजन.
✅ पुणे ते शिरुर उन्नत द्रुतगती महामार्ग
✅ तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग
✅ हडपसर ते यवत उन्नत महामार्ग
पुणे विकास प्रतिष्ठान आयोजित "गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 रविवार, दि. १९ जुलै २०२६
🕠 सायं. ५:०० वा.
📍 रामचंद्र सभागृह, सोमनाथ नगर, वडगावशेरी, पुणे – १४
गुणवंत विद्यार्थ्यांनी या गौरव सोहळ्यास उपस्थित राहावे, ही विनंती.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Vadgaonsheri
Pune
411014