Selfless Parenting

Selfless Parenting

Share

Marathi Podcast | Expert Guidance
Parent Facilitation | Consultations | Customized Workshops | Career guidance. DM for Ads, collabs & paid promotions.

10/05/2026

आई…हा शब्द उच्चारला की मनात उब, माया आणि निस्वार्थ प्रेमाची भावना जागी होते. ❤️ आई म्हणून आपण अनेक भूमिका निभावतो — काळजी घेणारी, शिकवणारी, समजून घेणारी आणि कधी न बोलता सगळं जाणणारीही.
कधी स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून आपण मुलांच्या हसण्यात आनंद शोधतो…त्यांच्या छोट्याशा यशात स्वतःचं जग पाहतो…आणि त्यांना मजबूत बनवताना स्वतः अधिक संवेदनशील होत जातो. या Mothers Day निमित्त प्रत्येक आईला मनापासून सलाम! 🌸

पालकत्व म्हणजे परिपूर्ण असणं नाही…तर प्रत्येक दिवशी आपल्या मुलांसाठी प्रेमाने उभं राहणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं असतं. Self’less Parenting च्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🤍 अशाच प्रेमळ आणि अर्थपूर्ण parenting insights साठी माझ्या सोबत नक्की जोडलेले रहा ✨

❤️

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune