Daksh Insure IQ
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Daksh Insure IQ, Insurance Agent, Bonjour Apartment, Near Sobapuram, Off, Pune.
तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देतानाच दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी. एकाच प्लॅनमध्ये जीवन विमा संरक्षण आणि भविष्यासाठी वेल्थ क्रिएशन यांचा लाभ.
अधिक माहिती साठी आजच संपर्क करा - 9172788684
Insurance
पैसा असून काय फायदा... जर संकटसमयी आरोग्याची सुरक्षा नसेल?
🤷♂️अचानक येणारा हॉस्पिटलचा खर्च तुमचा वर्षभराचा बँक बॅलन्स काही दिवसांत संपवू शकतो. म्हणूनच आरोग्य विमा काढणे ही चैनीची वस्तू नाही, तर आजची खरी गरज आहे!
🛡️🍵 खास वैशिष्ट्य: तुमच्या रोजच्या चहा-नाश्त्याच्या किमतीत!
🏥 फायदा: सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांची सोय.
📞 आजच संपर्क करा आणि तुमचे मोफत कोटेशन मिळवा
आरोग्य सुरक्षित, भविष्य सुरक्षित!
हॉस्पिटलचा वाढता खर्च टाळायचा असेल तर आजच मेडिक्लेम घ्या. कारण आरोग्य महत्त्वाचं, आणि आर्थिक सुरक्षा त्याहूनही महत्त्वाची!
सुरक्षेची खात्री, संपत्तीची प्रगती!
फक्त संरक्षण नाही, तर संपत्ती निर्मितीही! 💯
🔹 मोठे जीवन विमा संरक्षण
🔹 भविष्यासाठी फंड तयार करण्याची संधी
🔹 कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता
🔹 दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत
प्रेम फक्त शब्दांत नाही, कृतीत दाखवा!
तुमच्या पश्चातही कुटुंबाचे राहणीमान आणि मुलांचे शिक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी आजच टर्म इन्शुरन्स प्लॅन करा.
टर्म इन्शुरन्स आता फक्त संरक्षणापुरते मर्यादित नाही…
ते तुमच्या निवृत्तीचे आर्थिक नियोजनही करू शकते...
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा...
विमा हा खर्च नाही, भविष्याची ढाल आहे!!!
अधिक माहितीसाठी आणि मोफत सल्ल्यासाठी आजच संपर्क करा...
आपल्या अमुल्य कुटुंबाला द्या संपूर्ण सुरक्षेचे वरदान!
आजच योग्य विम्याचे नियोजन करा.
सुरक्षित भविष्य, निश्चिंत कुटुंब...
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Bonjour Apartment, Near Sobapuram, Off
Pune
411058