BODH Foundation
BODH - Beginning Of Desired Humanity
16/05/2022
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येरवडा येथील पंचशिलनगर भागात बोध फांऊडेशन संचलित "सावित्री-फातिमा महिला संघटन" ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. महिला सशक्तिकरण, महिलांसाठी विविध योजना व त्यांचे विविध सामाजिक प्रश्न सोडविणे हेच आमचे यामागचे ध्येय आणि प्रमुख उद्दीष्ट आहे.
ह्या उपक्रमाचा शुभारंभ "खेळ पैठणीचा - एक दिवस तिच्या करमणुकीचा" या कार्यक्रमाने करण्यात आला.
सावित्री-फातिमा महिला संघटन या संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
Date:- 08 Jan 2022
04/02/2022
Date:- 08 Jan 2022
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
Panchshil Nagar, Yerawada
Pune
411006