Smart- Sule Medical Academy for Rigorous Training

Smart- Sule Medical Academy for Rigorous Training

Share

The NEET trainer possesses in-depth knowledge of the NEET syllabus and exam pattern. The trainer adopts a comprehensive approach to help students excel in NEET.

12/06/2024

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या ८वी , ९ वी आणि १० वी तील विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण कोर्स - नीट बायो सिपीसी - मोफत सेमिनार

प्रमुख स्पीकर - अविनाश धर्माधिकारी आय ए एस संचालक चाणक्य मंडळ परिवार आणि डॉ .आशुतोष सुळे संचालक ( स्मार्ट )

११ वी मध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच नीट चा ५०% अभ्यासक्रम पूर्ण
१६ जून २०२४,
सकाळी १०.30. वा .
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ , पुणे

नोंदणीसाठी कोड स्कॅन करा किंवा कॉल करा ९५११८ ११९३७ / ९८२३५ ९००२४

अभ्यासक्रमाची वैशिष्ठये १. ICSE विद्यार्थ्यांपेक्षा सरस ठरतील २. ११ वी , १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आणि NEET च्या अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल . ३. नीट च्या तयारीला जास्त वेळ मिळाल्यामुळे जास्त मार्क्स मिळतील

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Palmgroves Society B. T. Kawade Road
Pune
411036