GalliBoll
गल्ली बोळ🌈 मंडळ आपले स्वागत करत आहे 🙏 🇮🇳
गल्ली ते दिल्ली अस्सल मराठी ⛳कव्हरेज!
13/12/2021
✅Guys do follow this amazing homemade cooking channel
🙏
COOKING AND TRAVELING WITH SUPRIYA - YouTube आपण भारतीय शाकाहारी आणि मांसाहारी पाककृती, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, न्याहारी पाककृती, विशेष महाराष्ट्रीयन पा...
29/11/2021
24/11/2021
🙏नमस्कार मंडळी
वेळ दुपारी १.३०मि.
मी वाशी रेल्वे स्टेशन वरुन CSMT साठी ट्रेन पकडली ट्रेन खाली असल्या मुळे बसायला जागा मिळाली.
अचानक कानावर एका वृध्द महिलेचा आवाज पडला. वय ५५ ते ६० असेलच कदाचित.
"समोसे घ्या समोसे १५ चे २ गरमा गरम समोसे...
हातात गरम समोसे घेऊन ती विकत होती.
मुळात मला समोसे आवडत नाही तरी पण राहवले नाही म्हनुन दोन समोसे त्या मावशी कडून घेतले. चवीलाही छान होते.
गेल्या २ वर्षांत अनेकांना हाल सोसावे लागले आहेत. अशात काहीजण नव्याने काहीतरी करण्याची जिद्द घेऊन काम करत आहे तर काहीजण जीव जगविण्यासाठी काही ना काही करत आहेत. ही वृध्द महिला देखील श्रीमंत होण्यासाठी नाही तर फक्त जीवन जगविण्यासाठी म्हणून ह्या वयात हे काम करत असावी कदाचित. माझ्याकडून तिचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
जर तुम्ही वाशी ते वडाळा पर्यंत प्रवास करत असाल तर या मावशी कडून समोसा नक्की घ्या. थोडी का होईना मद्दत होईल आणि तिचा उत्साह वाढण्यास मदत होईल..
धन्यवाद🙏
परेश आचरेकर
सिंधुदुर्ग ट्रेडर्स
23/10/2021
भातुकली ☺️
DM for credit or removal
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Pune