Rohan Raskar Samarthak

Rohan Raskar Samarthak

Share

Politician (रोहन दादा रासकर समर्थक)

21/03/2026

सालाबादप्रमाणे यावर्षीही गुंड परिवाराच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मला सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.

या पावन प्रसंगी मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि मंगलमय क्षण येवोत, हीच सदिच्छा. 🙏

|| श्री स्वामी समर्थ ||

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune