Parth Realtor

Parth Realtor

Share

Best Locations and Best Price Flat and NA Plot and Bungalow in Pune

fb.me 23/09/2025

तुमच्या स्वप्नांचा पत्ता – चिखलीत!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये आणि प्रसिद्ध संतपीठ शाळेपासून फक्त 200 मिटर अंतरावर, सर्व सुविधा जवळ असलेले भव्य NA बंगला प्लॉट्स
फक्त 👉 ₹4500/Sqft
आजच तुमच्या स्वप्नातील घराची सुरुवात करा!

📞 संपर्क: 9657743553 / 9371299712

fb.me

fb.me 06/09/2025

🌿🏡 अथर्व वेद – भव्य NA बंगला प्लॉट 🌿🏡

आपल्या स्वप्नातील घर आता होणार वास्तवात! ✨
फक्त 4500 Rs/Sqft दरात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मध्ये 🏙️

📍 संतपीठापासून फक्त 200 मीटर, पाटीलनगर

🔹 60 फूट DP रस्त्याला लागून
🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत
🔹 20 फूट अंतर्गत रस्ते
🔹 ड्रेनेज / पाणी / लाईट / स्ट्रीटलाईट सुविधा
🔹 शाळा व कॉलेज फक्त 50 मीटर अंतरावर
🔹 स्वतंत्र सातबारा व खरेदी
🔹 बँक कर्ज उपलब्ध

👉 आजच आपला भव्य बंगला प्लॉट बुक करा आणि आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित व सुंदर भविष्याची सुरुवात करा!

📞 संपर्क: 9657743553 / 93712 99712

Parth Realtor – तुमच्या विश्वासाचे ठिकाण

fb.me

fb.me 17/05/2025

निसर्गाचा आनंद घ्यायचाय तर मग कोकणात कशाला जायचे?? जर कोकणचा निसर्ग आपल्या भोर मध्ये मिळतोय..
निसर्गाच्या कुशीत आपल्या स्वतःच्या फार्महाऊसचे स्वप्न आता होईल साकार!
फक्त 55 किमी पुण्यापासून आपल्या भोरमध्ये – Nature Bliss
📌 11 गुंठे फक्त ₹6.99 लाखांपासून
📌 1 एकर फक्त ₹21 लाखांपासून पुढे...
✔️ विशेष म्हणजे इथे तुम्हाला मिळेल सुलभ हप्त्याची सोय...

✅ संपर्क करा आजच आणि आपली जागा बुक करा
9657743553
9371299712

#निसर्गसौंदर्य #फार्महाऊस #गावातघर

fb.me

fb.me 30/11/2024

बाकी सगळे काम बाजूला सोडा
आणि लगेच प्लॉट बुक करा..

"फक्त 1 लाख प्रति गुंठा..!"

तेही आपल्या उर्से ,मावळ येथे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे टच..
येथे प्लॉट वर सुलभ हप्त्यांची सुविधा देखील उपलब्ध आहे
तर मग वाट कसली पाहताय??
लगेच फोन उचला आणि संपर्क करा 📲
96 5774 3653
93 712 99 712

fb.me

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Sane Chowk, Chikhali
Pune
411062