Marathi dnyankosh

Marathi dnyankosh

Share

Current affairs
जनरल knowledge
रोचक तथ्य
अजब गजब गोष्ट

09/08/2022

.9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन...
✍️"हजारो वर्षांपासूनची आपली अमूल्य संस्कृती आणि वारसा ज्यांनी जपून ठेवला.. प्राणी पक्षी वृक्ष यांना देव मानून त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आणि वंचित आहे. जिथे जिथे आदिवासी आहे तिथली जंगले आणि वनसंपदा सुरक्षित आहे.. आदिवासी हे निसर्गसरक्षक असून अश्या आदिवासीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीं काळाची गरज आहे.. आज 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
credit: wall art by rutu

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune
Pune
411001