Kala Gurukul
Dance and Music Academy
Let's join with us to explore your self. .
शिवाजी ट्रेलचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर उलगडणार दुर्गसंवर्धनाचा प्रवास..गुरुकूल स्कूल च्या स्नेहसंमेलनात ..२० जानेवारीला नक्की या ऐकायला..
सायं ६:00 वाजता स्थळ: कालिका माता सभागृह सदाबाजार पेठ जुन्नर येथे..
-: नमस्कार मंडळी..
मी मिलींद मधुसुदन क्षीरसागर.शिवजन्मभूमीतलाच मावळा..शिवाजी महाराजांच्या प्रेरणा हीच माझ्यासाठी सदैव चैतन्य उर्जा,याच प्रेरणेने दुर्ग संवर्धनाचा ध्यास घेत २६ वर्षांपूर्वी शिवाजी ट्रेलची मूहूर्तमेढ रोवली. दुर्गप्रेमींना
एकत्र घेऊन दुर्ग महासंघाची स्थापना केली.यातून ७० दुर्गसंवर्धक गृपच्या
माध्यमातून अनेक किल्ल्यांचं संवर्धन सुरू आहे.,हे सर्व आपल्या जुन्नरवासियांना परिचीत करून देण्याची संधी गुरूकूल प्री स्कूल आणि गुरूकूल कला अॅकॅडमीने त्यांच्या स्नेहसंमेलनात
प्रमुख पाहुण्याच्या रुपात निमंत्रित करून मला दिलीय,मी येतोय शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता,कालिका मंदिर सभागृह सदाबाजार पेठ जुन्नर येथे,तर आपणही या ! मला ऐकण्यासाठी.. दुर्गसंवर्धनाच्या या प्रवासातले प्रवासी बनण्यासाठी..शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती जगभर पोहचविण्यासाठी आपणही दुर्गसंवर्धक व्हा..नमस्कार नक्की भेटूया २० जानेवारीला..
Saraswati pujan
Bhondla 2022
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Junnar
Pune
410502
Opening Hours
| Tuesday | 12pm - 7pm |
| Wednesday | 12pm - 6pm |
| Thursday | 12pm - 6pm |
| Friday | 12pm - 6pm |
| Sunday | 12pm - 6pm |