Sanjay Raosaheb Anpat
सर्व फळांचे आडतदार
02/01/2026
नवीन वर्ष्याच्या सुरवातीला डाळिंबाला मिळाला पुणे मार्केट यार्ड मध्ये उच्चांकी भाव 💐
दि:- 2/1/2026 शुक्रवार डाळिंबाचे आडतदार संजय रावसाहेब अनपट गाळा नं 330 गुलटेकडी मार्केट यार्ड , पुणे ह्यांच्या आडत पेढी वर शेतकऱ्यांचे लाडके श्री नाना बंडगर ह्यांनी लिलावात उच्च दर्जाचे डाळिंबाला ₹630 प्रति किलो असा भाव मिळवून दिल्या बद्द्ल शेतकरी श्री नवनाथ बजबळकर व खरेदीदार ज्योतीराम शिंदे,राजाभाऊ जाधव ह्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 🌹
नवीन वर्ष्याच्या सुरवातीला डाळिंबाला मिळाला पुणे मार्केट यार्ड मध्ये उच्चांकी भाव 💐 दि:- 2/1/2026 शुक्रवार मार्केट यार्ड,पुणे. डाळिंब लाईव्ह लिलाव . मे.संजय रावसाहेब अनपट . गाळा नं 330 फ्रुट विभाग सं - 9117202122 नाना - 9096494936 गोडसे - 9689863158
27/02/2024
https://youtu.be/Raw8tINRTJQ?si=hE-s7CZsVH8JkRm6
23/2/2024 शुक्रवार श्री छत्रपती शिवाजी महाराज, मार्केट यार्ड गुलटेकडी, पुणे.
आडतदार श्री संजय रावसाहेब अनपट गाळा नं 330 फ्रुट विभाग येथे प्रगतशील शेतकरी श्री राजाराम करांडे ह्यांचा स्वतःच्या बागेतील डाळिंब घेऊन आले असतानाचे डाळिंब लिलाव चित्रीकरण केल्याचे असा हा सुंदर विडिओ 🙏🏻
तरी आपल्या सर्वांना डाळिंब शेती विषयी माहिती हवी असल्यास royal shetkari sangola youtube ह्या पेज वर जाऊन subscribe बटण वर click करण्यास विसरू नका 🙏🏻
श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट गुलटेकडी पुणे डाळिंब सौदा दिनांक 23 /02/2024 श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट गुलटेकडी पुणे डाळिंब सौदा दिनांक 23 /02/2024संजय रावसाहेब आनपट मोबाईल/9096494936/9117202122 ...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Shivneri Road, Gultekdi
Pune
411037
11/01/2026