Gratitude
Quotes... spirituality
05/10/2023
तैरना नहीं डूबनासीखो
किसी फूल में किसी चाँद में.
08/06/2023
पँगाँग लेक..... लेह
जीवनाला कितीही नाकारा, धिक्कारा ,त्याच्यावर क्षणभंगुरतेचे शिक्के मारा, त्याच्या गळ्यात निरर्थकतेच्या पाट्या अडकवा, त्याला बुडबुडा म्हणून हिणवा.... जीवन आहेच...
संध्याकाळी सुकणार म्हणून फुले उमलायची थांबत नाहीत.....
एक दिवसाचे आयुष्य म्हणून फुलपाखरे जन्मायची थांबत नाहीत.....
हरण्याची शक्यता आहे म्हणून मुले खेळायची थांबत नाहीत......
साऱ्या वातावरणात तेजस्वी सूर्यप्रकाश भरून राहिला होता. त्या प्रकाशाने सरोवरात रेखलेली डोंगरांची स्पष्ट प्रतिबिंबे. वेगवेगळ्या रंगांच्या प्रतिबिंबानी पाण्यात सप्तरंग उमटले.......
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune