Cafe Maska Pav
"We have opened "CLOUD KITCHEN" at Purna Nagar, chikhali Pradhikaran, Chinchwad.
09/11/2023
20/12/2020
बन मस्का खर बघायला गेल तर एक फेमस असा आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली चव असा एक टिपीकल पदार्थ. आम्हि ज्यावेळी कॕफे मस्कापाव सुरू केला त्यावेळी नावाप्रमाणेच मस्कपाव म्हणजेच बनमस्का हा पदार्थ मेन असणार हे डिसाईड होत पण आम्हाला तो तसाच टिपीकल न ठेवता त्यात काहीतरी नवीन अशी चव लोकांना द्यायची होती.
मग आम्ही तो ग्रिल करून द्यायला सुरवात केली. वर्षानुवर्षे एकदम मोठ्या आकाराचा बन बघण्याची सवय असलेल्या लोकांना ग्रिल बनमस्का बघून जरा आश्चर्य वाटायच. पण मग नंतर त्याची ती बटरी अशी चव आणि दोन बन इतकी क्वाटींटी हे लोकांच आकर्षण ठरल. एक बनमस्का आणि चहा मध्ये पोट भरतय अश्या प्रतिक्रिया आम्हाला आमचे ग्राहक द्यायला लागले. आणि आमचा वेगळ्या चवीचा प्रयत्न यशस्वी होतोय हे बघून आम्हि पुढचे प्रयत्न केले.
मग आणली ती बन मस्का मध्ये व्हरायटी. जस की चिजबनमस्का, गार्लिक बनमस्का, अंडा बनमस्का, भुर्जी बन, आणि आता नव्याने सुरू केलेला आॕम्लेट बनमस्का.... बन मस्का फॕन असलेल्यांनी आणि नसलेल्यांनी पण एकदा कॕफे मस्कापावचा बनमस्का खाऊन बघा तुम्हि नक्कीच फॕन व्हाल बन मस्काचे......
कॕफे ओनर वंदना मिलिंद दांडेकर.
कॕफे अॕड्रेस
कॕफे मस्का पाव.
शाॕप नं ४ गणेश एनक्लेव,
सि.एम.एस. केरला भवन समोर,
इंडियन बँकेच्या खाली.
अकुर्डि स्टेशन रोड. अकुर्डि.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
A/2, Shree Krishna Arcade, Chikhali Pradhikaran, Purna Nagar, Chinchwad
Pune
411019
Opening Hours
| Tuesday | 10am - 9pm |
| Wednesday | 10am - 9pm |
| Thursday | 10am - 9pm |
| Friday | 10am - 9pm |
| Saturday | 10am - 9:30pm |
| Sunday | 10am - 9:30pm |