Kavya Properties

Kavya Properties

Share

Kavya Properties is an accomplished real estate firm which deals in “PCMC, Chakan, Talegaon.

27/05/2023

चाकण नगर परिषद हद्दीत स्वप्न नगरी जवळ ६ फ्लॅट्स ( ३ - वन आरके, २- वन बीएचके, १- टू बीएचके) रुम व ९३५ sqft R झोन जागा विकणे आहे.
1) जागे लागत 15 sf रोड आहे
2) जागे मध्ये लाईट व नगरपरिषद चे पिण्याच्या पाण्याचे नळ ही आहेत .
3) जागेमध्येच आपल्या मालकीची बोरवेल आहे व बोरला 12 ही महिने पाणी आहे
4) आपल्या जागे पासून चाकण भाजीपाला मार्केट चालत जरी गेले तरी १५ मिनटं च्या अंतरे वर आहे.
५) बांधकाम लाल विटांमध्ये केलेले आहे.
किंमत - ७५ लाख रुपये ( बसल्यास कमी जास्त होईल)
संपर्क - 096656 99955

Want your practice to be the top-listed Law Practice in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune
410501