The Author's Library.

The Author's Library.

Share

We are here to help you by increasing your knowledge and wisdom and maintain your keen interest by p

28/11/2020

#शिकाल_भाषण_तर_कराल_शासन_!

ज्याप्रमाणे,
जंगलाचा राजा सिंह 🦁
पक्ष्यांचा राजा गरुड 🦅
फळांचा राजा आंबा 🥭
फुलांचा राजा गुलाब 🌹
रत्नांचा राजा हिरा 💎
देवांचा राजा इंद्र 🤴
नात्यांचा राजा मित्र 👬

त्याचप्रमाणे सर्व कौशल्यांचा राजा...
संभाषण कौशल्य..!🎙

आणि हेच कौशल्य विकसित करण्यासाठी,
"शिकाल भाषण, तर कराल शासन !"
हे युवराज गायकवाड सरांचे पुस्तक.📒

"शिकाल भाषण, तर कराल शासन!" या पुस्तकात आपण काय शिकाल?

🎤 भाषण कला

🎤 भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय

🎤 भाषणाच्या विषयाची निवड

🎤 भाषणाची तयारी

🎤 भाषण तयार करताना श्रोता महत्वाचा

🎤 भाषणाची सुरुवात

🎤 भाषणाचा मध्य

🎤 भाषणाचा शेवट

🎤 भाषणाचा सराव

🎤कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर

🎤 वक्तृत्वाचे सौंदर्य

🎤 देहबोली

🎤 आवाज

🎤 शब्द

🎤 बोलताना वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत

🎤 प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी

🎤 सूत्रसंचालन

🎤 वक्त्याचे गुण

🎤 आधुनिक साधनांचा उपयोग

🎤 पोशाख आणि सौंदर्य

🎤 मुलाखतीला सामोरे जाताना

🎤 वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎤 विवाह सोहळा शुभेच्छा

🎤 श्रद्धांजलीचे भाषण

👉 संपूर्ण भाषण प्रशिक्षण असलेले हे पुस्तक.
👉 प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे आयुष्य बदलणारे पुस्तक.

आजच ऑर्डर करा..!

👉 मुल्य:-

MRP:- 330/-

Delivery Charges:- 50/-

TOTAL:- 380/- (Including Delivery)

*PHONE PE & GOOGLE PAY AVAILABLE

👉शिकाल भाषण, तर कराल शासन!📙 हे पुस्तक

ऑर्डर करण्यासाठी आपले नाव, पुर्ण पत्ता व मोबाइल नो. Comment करा..!

किंवा

+91 98608 13516

या क्रमांकावर WhatsApp करा.

संग्रही आणि भेट देण्यासाठी सर्वोतम असे पुस्तक म्हणजे शिकाल भाषण, तर कराल शासन!

आजच ऑर्डर करा...!!!

धन्यवाद.!!🙏

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


PUNE
Pune
411001