Indsys Software Industries -India

Indsys Software Industries -India

Share

We have software development experts and support professionals which give us an edge over our compet

Photos from Indsys Software Industries -India's post 18/01/2023

Indsys सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज (I) प्रायव्हेट लिमिटेड, महिला उद्योजकांनी केलेल्या कामाचा सत्कार आणि कौतुक करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा कार्यप्रवास ऐकून त्यांनी केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी होते.
एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची तर ती म्हणजे फक्त तुमची इच्छाशक्ती आणि यश मिळवण्यासाठी तुमची मेहनत आवश्यक आहे बाकी सर्व घटक कमीत कमी महत्त्वाचे आहेत.
लिज्जत पापड (श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड) चे एमडी श्री सुरेश एम कोते यांना सन्माननीय अतिथी म्हणून कीर्तिवंत तू 2021 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कारण त्यांनी महिलांना काम करण्याची आणि वाढण्याची आणि त्यांच्यासाठी कार्यरत व्यासपीठ विकसित करण्याची मोठी संधी दिली आहे. श्री अजित एम वाळे पाटील इंडसिस सॉफ्टवेअर उद्योगाचे सीईओ (आय) प्रा. लि.ने त्यांना हा पुरस्कार आणि महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यासाठी आणि दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी प्रेरणा देण्याचा मान घेतला...

Indsys software industries (I)Pvt Ltd, organised a program to felicitate and appreciate the work done by women entrepreneurs. The work done by them was truely an inspiration after listening their work journey.
One thing to be honest it just your will power and your hard work which is required to attain success rest all factors are least important.
The guest of honour Mr Suresh M Kote the MD of Lijjat papad (Shri Mahila Gruh Udyog Lijjat Papad )was given the award of Kirtiwant tu 2021 as he has provided a huge opportunity to womens for work and grow and develop a working platform for them. Mr Ajit M Wale Patil CEO of Indsys Software industry (I) Pvt. Ltd took the honour to give him the award and an inspiration to support women empowerment and appreciate their work by organising such programs every year.

03/01/2023

Sometime you have different bonding with trainee apart from a proffessional relationship.

21/12/2022

कुठल्याही देशाची- राज्याची येणाऱ्या काळातील घडण ही तेथील विद्यार्थी दशेतील तरुण पिढीला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोष्टीवर आधारित असते.
आजच्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्माणात आणण्यासाठी सर्वाधिक मूलभूत जर काही असेल तर ते आहे राष्ट् प्रथम या वैचारिकतेचा वारसा परत त्याच मातीत रुजवण.. शिवाजीराजे,कलाम, आंबेडकर, जोतिबा, गांधी,पोपटराव पवार, टाटा आज वैचारकतेत रुजले तर उद्या परत नव्याने राष्ट्रघडणीत उगवून येऊन फुलतील.
सदर उद्देश उराशी घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित वाळेपाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागेल त्या ग्रामीण भागातील शाळेस ग्रंथालय कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळे (ता. संगमनेर 422605)यांस मागितलेली सर्व आत्मचरित्र्य, शालेय अभ्यासक्रम आणि उपक्रम पूरक शालेय पटाच्या 5 पट पुस्तकं मुख्याध्यापक आप्पासाहेब गडाख यांच्याकडे हस्तानतरित करण्यात आली.
तसेच पुढे डिजिटल लॅब ची ही तरतूद करून देण्याची तयारीही कंपनीने दाखवली.महाराष्ट्र राज्यातील संस्थेचे हे २३ वे ग्रंथालय आहे.

The future development of any country-state is based on what is easily available to the young generation of students.
If there is anything that is most fundamental to bring today's misguided youth into nation building, it is to root the legacy of Rasht Pratham ideology back in the same soil.Under the guidance of Chief Executive Officer Ajit Wale Patil, under the guidance of Mr. Ajit Wale Patil, under the library program, Zilla Parishad Primary School Zhole (T.Sangmaner 422605) will ask for all autobiographical, school curriculum and activities supplementary five times books of the school strength, We handover it to Principal Appasaheb Gadakh.The company also showed readiness to provide digital lab.
This is the 23 rd sansction book library from organisation in Maharashtra state.

09/11/2021

Develop your business website from one of the most reliable n the fastest growing software compony...its time to boost your business on next level of proffessionalism.

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Indsys Software Industries, SEZ 4A, SP Infocity Phursungi IT Park, Pune Saswad Road, Phursungi, Pune
Pune
412308

Opening Hours

Tuesday 9am - 6am
Friday 9am - 6am