Arjun Mali

Arjun  Mali

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arjun Mali, Artist, Pune.

Photos from Arjun  Mali's post 08/10/2024

दि-7-10-24 रोजी
मा श्री योगेश आण्णा टिळेकर विधान परिषद आमदार पुणे यांचा हस्ते सलगरा दिवटी मधिल विविध विकास कामांचा शुभारंभ करून सलगरा दिवटी नगरीत अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्तिथी-
तुळजापूर भाजपा तालुका आधक्ष संतोष दादा बोबडे, भाजप प्रदेश शिक्षक आघाडी प्रमुख प्रभाकर मुळे ,
भाजपा युवक तालुका उपाध्यक्ष व आपल्या गावचे उपसरपंच प्रशांत लोमटे , जीवन लोमटे, तात्या केदार , राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर बोधणे, नवनाथ माळी ,प्रशांत बोधणे, आभिमान मोरे, दिलीप मुळे, चंद्रकांत माळी , विनायक गुंजकर , बालाजी माळी , अझर मुलाणी, गोपीचंद (नाना) माळी, भास्कर मुळे , नागनाथ बंडगर , शंकर माळी,मस्तफा मुलाणी ,प्रशांत माळी , बालाजी राजगुरू ,सहदेव माळी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त उपस्तिथ मान्यवर व सलगरा नगरातील सर्व ग्रामस्त यांचे सर्वांचे मनापासून आभार.

-मंजूर झालेली कामांची यादी[ 25-15] सिमेंट रस्ते.

1. गंधोरा सलगरा रोड ते बजरंग बली नगर वस्ती.
2. दिगंबर गोरख मुळे यांचे घर ते सोमनाथ बाबुराव बामनकर यांचे घर.
3. गोपाळ गुलाब भरगंडे यांचे घर ते लिंगायत स्मशानभूमी.
4. शंकर लक्ष्मण पुरी यांचे घर ते मिनाज अमीर आतार यांचे घर.
5. नवीन ग्रामपंचायत ते सुखदेव लोहार यांचे घर.
6.दत्ता रवळे यांचे घर ते गंधोर रोड
सिमेंट रोड करणे

#आपला सर्वांचा आभारी
सरपंच विष्णु अर्जुन वाघमारे( माळी)
आपण सर्वांनी अनियोजित कार्यक्रमास उपस्तिथ राहिलात व कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्यासाठी आपल्या सर्वांची मनापासून आभार 🙏🙏

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Website

Address


Pune
411023