Outstretch Analytics and Media
Building Your Passions.
01/05/2025
महाराष्ट्र म्हणजे केवळ भूगोल नव्हे — ती आपली ओळख, आपली अस्मिता आहे. छत्रपतींचा शौर्यवारसा, श्रमिकांची घामाने घडलेली संस्कृती आणि संतांचा विचारमूल्यांचा प्रकाश — या मातीची खरी शिदोरी.
आज महाराष्ट्र दिनी, आपल्या मातीतले हे वैभव जपत पुढील पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडवू या.
महाराष्ट्र दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
#जयमहाराष्ट्र
13/03/2025
This Holika Dahan, let’s burn away old limitations and ignite new ideas for growth and success. 🌟🔥 Wishing you a prosperous and colorful journey ahead!
Happy Holi!
21/02/2025
"राजकीय संवाद" हा स्पष्ट, थोडक्यात, परिणामकारक आणि जलद असला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी कटीबद्ध आहोत! जर हा संवाद मातृभाषेत असेल तरच तो लोकांच्या काळजाला भिडतो, शेवटी भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही, तर ती भावना आहे, आपली ओळख आहे.
#जागतिक_मातृभाषा_दिन #आंतरराष्ट्रीय_मातृभाषा_दिन #मातृभाषा #मातृभाषा_दिवस
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune