Sayyed Altaf mahebub

Sayyed Altaf mahebub

Share

20/02/2025

अमदार साहेब
Vijaysinh Pandit - विजयसिंह पंडित

18/02/2025

राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने गेवराई शहरातील बाजारतळ येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने गेवराई नगर परिषदेच्या "छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाचा" लोकार्पण सोहळा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. बप्पासाहेब मोटे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

याप्रसंगी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune