Rashmi Kale
Film Making
17/02/2023
या येवढ्या हिरवळीच्या बागेत एकच ओसाड झाड. कितीही रुक्ष असलं तरी ते सर्वात उंच वाढलाय आणि अख्ख्या बागेला त्याच्या उंचीने हिणवू पाहतंय जणू. पण त्या झाडाला काय माहीत?
त्याच जमिनीवर वाढलेल्या छोट्या छोट्या झाडांना उंचीची नाही तर बहरण्याची ओढ होती. बहरण्यासाठीच त्यांनी उंचीचा त्याग केला असावा कदाचित !!
11/02/2023
Tum nahi Samjhoge😅😅
Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the public figure
Website
Address
Pimpri-Chinchwad
Pune
411017