Car Care
we are into complete solution related to car
#
#9860912259
Care & Bike Care
नमस्कार मी अद्वैत जोशी आपण मला माझ्या नावा पेक्षा Car Care या नावानेच जास्त ओळखत असाल. मागे आम्ही चारचाकी सोबत दुचाकी चे देखील काम सुरू केले होते आणि जवळपास २ महिने आम्ही Bike Care अंतर्गत ही सुविधा पुरवली देखील, परंतु दरम्यान च्या काळात माझ्या दुचाकी च्या अभियंत्यांचे कोरोना मुळे निधन झाले आणि त्या कारणाने ही सुविधा non- operational झाली. त्याच्या नंतर त्याच्या इतका उत्तम अभियंता मला मिळाला नाही आणि उगीच कोणाला तरी पकडुन सेवा देण्यात काही अर्थ नाही म्हणून काही काळाकरीता bike care बंद ठेवले होते.
परंतु bike care परत आपल्या सेवेत येत आहे येत्या 4 जून पासून.
तर bike care म्हणजे आम्ही नेमके काय करतो?
आपणासर्वांच्या घरात चार चाकी असुदे किंवा नसुदे पण एक दुचाकी नक्कीच असते आणि नेमके याच दुचाकी च्या MAINTAINANCE साठी आम्ही हे चालू केले आहे.
आपल्याला दुचाकी ही रोजच्या वापरला लागते त्यामुळे बऱ्याच वेळा त्याची सर्व्हिसिंग ही वेळेवर वेळेअभावी करता येत नाही , आपण बाहेर असल्याने धूळखात पडलेली दुचाकी , अचानक रस्त्यात बंद पडणे , चाक puncture असणे , किंवा विकणे या सर्वांसाठी आता एकच उत्तर ते म्हणजे BIKE CARE
जरा विचार करून बघा तुमची दुचाकी तुमच्या ऑफिस किंवा घराच्या पार्किंग मध्येच तुमच्या समोर सर्विस करून मिळाली तर...
माझ्या गाडीत कोणते ऑइल टाकायचे हे मीच ठरवले तर...
माझ्या गाडीत जेवढी गाडीची गरज आहे तेवढे ऑइल टाकून मिळाले तर...
(नॉर्मली ऑइल चा डब्बा 900 मिली चा येतो आणि बऱ्याच गाड्यांना 1000 मिली किंवा 1200मिली ऑइल लागते त्या वेळेस काही लोक एकच डब्बा टाकतात )
कुठलाही प्रॉब्लेम ला तुम्हाला कुठेही न जाता तुमच्याच घरी माणूस आला तर....
सकाळ ते रात्र बाहेर असल्याने 24 तासात कधीही तुमच्या वेळेनुसार गाडी सर्व्हिसिंग करून मिळाली तर....
पंक्चर झालेल्या गाडीला आहे त्या जागेवरच सर्व्हिस मिळाली तर.....
अशक्य वाटते न..?!!!
पण हे सगळं आम्ही शक्य करतो तेही तुमचा समोर काम करून...
तर मग वाट कसली बघताय
आजच फोन करा आणि अधिक माहिती मिळवा
(सध्या फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरते मर्यादित)
अद्वैत जोशी
Car Care
Bike Care
9860912259
8484092259
08/02/2022
We give big salute... Nation first....🇮🇳🇮🇳🇮🇳
होय आम्ही चक्क तपासतो !!!
Lockdown नंतर बऱ्याच जणांच्या गाड्या ते बाहेर असल्यामुळे किंवा अजून काही कारणाने बंद आहेत
तर अश्या गाड्यांचे करायचे काय? आपल्याला तर काही माहिती नाही सर्विस सेंटर ला नेल्यावर उगाचच काही कारण काढून खर्च काढतात आणि ती रिपेअर केल्यावर चालवणार कोण? आणि जरी रिपेअर केली आणि मला बाहेर जायचे असल्यास जवाबदारी ने चालवणार कोण?
आहे ती विकून नवीन घेण्याचे डोक्यात असल्यास guidence देणार कोण? आहे ती गाडी मलाच शिकायचिये पण माझ्याच गाडीवर मला शिकवणार कोण?
या आणि अश्या असंख्य प्रश्नांसाठी उत्तर एकच
कार care आणि त्याचे अद्वैत जोशी
तुमची गाडी कितीही बंद असुदे कुठलीही असुदे अगदी नॅनो पासून BMW पर्यंत आम्ही ती परत आधी सारखी करून देऊ आणि जेवढी गरज आहे तेव्हढेच करायला लावू , ती रिपेअर झाल्यावर तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही महिन्यातून 2 वेळा तुमच्या घरी येऊन तुमची गाडी स्वतः चालवतो आणि तुमच्या गाडीचा एक रिपोर्ट देतो ज्यात इंधनापासून कुठे डेंट आहे याची पण माहिती असते तसेच पुढे तुम्हाला काय काय करावे लागेल याचीही माहिती असते , काही काळासाठी तुमच्या रथाचे सारथ्य करायचे असेल तर आम्ही अगदी काळजीपूर्वक ते करू ते ही अगदी नगण्य मानधनात , आहे ती विकून नवीन घेण्याचे डोक्यात असेल तर नवीन गाडीमध्ये कमीत कमी 10000 ते 150000 पर्यंत आपली बचत करून देऊ , आहे त्या गादीवर शिकायचे असेल तर तुमच्या घरी तुमच्या वेळेनुसार आम्ही येऊन शिकवू आणि हो आम्ही गरजे नुसारच शिकवणी लावायला लावतो आमच्याकडे 1 आठवड्यापासून 14 दिवस आणि 1 महिन्याची शिकवणी उपलब्ध आहे तुम्हाला किती माहिती आहे त्या नुसार आम्ही सांगतो उगाचच लुबाडत नाही
तर मग वाट कसली बघताय आजच कॉल करा आणि आपल्या गाडी च्या टेन्शन पासून लांब व्हा
आमचा मोटो एकच
" गाडी तुमची काळजी आमची "
(वरील सर्व सर्विस सध्या फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरत्या मर्यादित , लवकरच काही सर्विस मुंबई , ठाणे , KDMC मध्ये देखील उपलब्ध होणार आहेत)
(सर्विस देण्यास येणारा प्रत्येक जण कमीत कमी लसीचा एक डोस घेतलेला आहे किंवा त्यांची दर 15 दिवसातून एकदा कॉविड टेस्ट केलेली असते)
अधिक माहिती साठी संपर्क
अद्वैत जोशी
9860912259 (कॉल आणि whatsapp )
8484092259 ((कॉल आणि whatsapp ) (वरील नंबर लागला नाही तर या नंबर वर संपर्क करू शकता )
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
715 Budhwar Peth
Pune
411030