Harish Prabhakar Nikam
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Harish Prabhakar Nikam, Public Figure, Pune.
20/10/2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित, राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
राष्ट्रसेवा हाच ध्यास, समाजसेवा हाच संकल्प!
॥ राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम ॥
#राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #स्थापनादिन #राष्ट्रसेवा #हरीशनिकम
20/10/2026
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा… नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा!
दसऱ्याच्या या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
॥ शुभ विजयादशमी ॥
#विजयादशमी #दसरा #दसऱ्याच्याशुभेच्छा #हरीशनिकम #पुणेशहर
15/10/2026
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि देशातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
#डॉअब्दुलकलाम #भारतरत्न #मिसाईलमॅन #जयंतीनिमित्तअभिवादन #युवाप्रेरणा
02/10/2026
जय जवान, जय किसान!
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
“जय जवान, जय किसान” हा त्यांचा संदेश देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत योगदान देणाऱ्या जवानांप्रती आणि राष्ट्राच्या अन्नव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे शास्त्रीजींचे विचार आजही देशवासीयांना प्रेरणा देतात.
#लालबहादूरशास्त्री #जयंती #जयजवानजयकिसान #भारतरत्न #जयंतीनिमित्तविनम्रअभिवादन
Category
Website
Address
Pune
Alerts
Be the first to know and let us send you an email when Harish Prabhakar Nikam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.