Khasmarathi

Khasmarathi

Share

खासमराठी हा मराठी लोकांसाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळते.

28/11/2025

आपला भारत देश हा कांदा निर्यातीत 1 नंबर वरून 5 नंबर वर आला आहेत. या वरून एकच लक्षात येते की पाकिस्तान एवढा छोटा देश असून तो कांदा निर्यातीत 3 नंबर ला आहेत. आपल्या देशात शेतकरी कांदा पिकवत नाही असे नाही ये.

पहिल्यापासून आपल्या देशातील कांद्याला बाहेरील देशात कांद्याची गुणवत्ता आणि चवीलाही चांगला आहेत. यामुळे बाहेरील देशात आपल्या भारत देशातील कांद्याला पसंती होती. पण पण मागील 3 ते 4 वर्षांपासून आपल्या देशातील या राजकारण्याच्या धर सोडीच्या कांदा निर्यात धोरणामुळे समोरील कांदा आयात करणाऱ्या देशातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या देशांकडून कांदा मागवला आणि काही देशातील शेतकऱ्यांना तेथील सरकारने कांदा लागवड करण्यासाठी अनुदान देऊन स्वतःच्याच देशात कांदा पिकावण्यास सुरुवात केली. आपण ही कायम स्वरूपी एखाद्याकडून कोणतीही एखादी वस्तू खरेदी करत असलो आणि ती वस्तू आपल्याल्या दुसऱ्या वेळेस भेटली नाही तर आपण ती वस्तू दुसऱ्या दुकानातून घेतो. पण त्या दुकानदारावर अवलंबून राहत नाही. असेच आपल्या देशातील राजकारण्याच्या कांदा निर्यात चालू बंद करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात चालला आहेत. यामुळे आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहेत.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune