VG Legal Associates
We deals in all types of cases including Criminal, Civil, Family ,DRT, NCLT, Corporate, Cyber, etc.
11/08/2025
07/08/2025
स्टँपवर व नोंदणीशिवाय केलेला विक्री करार कायदेशीर मान्य नाही!
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय — फक्त स्टँप ड्युटी भरून आणि नोटरी करून झालेला करार कायदेशीर नाही, दस्त नोंदणी अनिवार्य आहे.
प्रत्येक जमिनीच्या व्यवहारात कायदेशीर दक्षता घ्या.
📌 कायद्याचं योग्य मार्गदर्शनच विश्वासार्ह व्यवहाराची गुरुकिल्ली आहे.
#विक्रीकरार #मालमत्ताविवाद
06/05/2025
आंध्र प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय:
धर्मांतरित व्यक्ती SC/ST प्रवर्गात राहू शकत नाही
,अट्रोसिटी कायद्यात संरक्षणही लागू नाही!
ज्या धर्मात अस्पृश्यता नाही, तिथे अट्रोसिटी लागू नाही, असं कोर्टाचं मत.
हा निर्णय सामाजिक न्यायाच्या संदर्भात नव्या चर्चेला चालना देणार आहे.
24/12/2024
ऐकावं ते नवलच....!
आयफोन परत पाहिजे असल्यास आय फोनची किंमत एवढे पैसे मंदिरास द्या व आयफोन घेऊन जा ......मंदिराची समिती
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Shivajinagar Court Campus
Pune
411005