Rupesh Ghule Patil
ऑफीशियल पेज ऑफ रुपेश घुले. भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदार संघ उपाध्यक्ष...
श्री.रुपेश आबासाहेब घुले पाटील → प्रभाग अध्यक्ष भाजपा(समाविष्ट गावे )
सौ.रश्मी रुपेश घुले
भाजपा महिला आघाडी अध्यक्ष खडकवासला म. संघ(पूर्व )
यांच्या संकल्पनेतून होतकरू महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
महिलांसाठी विविध मोफत कोर्सेस
1)आरी वर्क
2)ज्वेलरी मेकिंग
3)मेहंदी
4)ब्युअटी पार्लर
5)केक बनवणे
6)आईस्क्रीम बनवणे
7)नथ
8)कुल्फी बनवणे
9)फॅशन डीझाईन
10)मसाले
11)कॅण्डल मेकिंग
रोज 2 तास क्लासेस घेतले जातील -
23 डिसेंबर 2023 पासून शुभारंभ
कोर्सेससाठी नाव नोंदणी आवश्यक
नाव नोंदणी स्थळ:
सर्वे नं. १०/११/१बी, निर्मला इंडस्ट्रीज, नांदेड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल शेजारी, नांदेड गाव नाव नोंदणी क्रमांक:
+919921604984
हे शिबीर नांदेड, खडकवासला, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर मधील महिलांसाठी आहे.
टीप :
येताना आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक.
Rupesh Ghule Patil ऑफीशियल पेज ऑफ रुपेश घुले. भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदार संघ उपाध्यक्ष...
07/12/2023
श्री.रुपेश आबासाहेब घुले पाटील → प्रभाग अध्यक्ष भाजपा(समाविष्ट गावे )
सौ.रश्मी रुपेश घुले
भाजपा महिला आघाडी अध्यक्ष खडकवासला म. संघ(पूर्व )
यांच्या संकल्पनेतून होतकरू महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
महिलांसाठी विविध मोफत कोर्सेस
1)आरी वर्क
2)ज्वेलरी मेकिंग
3)मेहंदी
4)ब्युअटी पार्लर
5)केक बनवणे
6)आईस्क्रीम बनवणे
7)नथ
8)कुल्फी बनवणे
9)फॅशन डीझाईन
रोज 2 तास क्लासेस घेतले जातील -
23 डिसेंबर 2023 पासून शुभारंभ
कोर्सेससाठी नाव नोंदणी आवश्यक
नाव नोंदणी स्थळ:
सर्वे नं. १०/११/१बी, निर्मला इंडस्ट्रीज, नांदेड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल शेजारी, नांदेड गाव नाव नोंदणी क्रमांक:
+919921604984
हे शिबीर नांदेड, खडकवासला, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर मधील महिलांसाठी आहे.
टीप :
येताना आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक.
07/12/2023
*प्रभागातील नागरिकांसाठी रुपेश आबासाहेब घुले पाटील माध्यमातून व
*
पुणे महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांचा प्रकल्प
१८ ते ३० वयोगटातील युवक युवतीसाठी स्वतःच्या पायावर उभी राहण्याची संधी
lighthouse
नोकरी शोधताय ?
लाईट हाऊस मध्ये येऊन कमीत कमी वेळात शिक्षण घ्या अन तुमच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवा.
शिका झटपट अन नोकरी मिळवा पटपट....
लाईट हाऊस मध्ये काय शिकाल?
फाउंडेशन कोर्स : व्यक्तिमत्व विकासा सोबत इंग्रजी कसे बोलावे. स्कीलिंग कोर्स : २०० तासांचे तुमच्या आवडत्या क्षेत्रातील संपूर्ण शिक्षण प्लेसमेंट : नोकरी कशी शोधावी, इंटरविव्ह कसा द्यावा आणि नोकरी मेळावा.
लाईटहाऊस तर्फे करता येणारे मोफत स्किलिंग कोर्सेस
अकाउंटिंग
कॉम्प्युटर ऑपरेटर
हार्डवेअर अँड नेटवर्किंग
जावा, C++
डिजीटल मार्केटिंग
कुकिंग अँड बैंकिंग
फ्रंट डेस्क ऑफिसर
होम अप्लायन्स
सॉफ्टवेअर टेस्टिंग
फोर व्हिलर रिपेअरींग
इलेट्रिशियन
होम शेफ / कुकिंग
ग्राफिक्स अँड फॅशन डिझायनिंग
Auto Cad
ऑफिस अॅडमिनीस्ट्रेशन
Dot Net
फायनान्शियल अकाउंटिंग आणि टॅली
ब्युटी पार्लर
Ac /फ्रिज रिपेअरिंग
नर्सिंग असिस्ट
स्थळ : लाईटहाऊस, तिरुपतीनगर जवळ, वारजे जलशुध्दीकरण केंद्रा जवळ, वारजे, पुणे.
सर्वांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी.
अधिक माहिती साठी पुढील नंबर वर संपर्क साधा
९१६८४६३५९५/९९७५१०९२७९
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Website
Address
Pune