Swasthyalabh

Swasthyalabh

Share

Ayurveda essentially means the knowledge of life. It is a precise combination of science and the art of healthy living.

14/08/2021

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला
स्वातंत्र्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा

स्वास्थ्यलाभ - आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक
सर्वांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म उपचार उपलब्ध

डॉ. सौ. शामल विवेक डावरे
संपर्क - 9503399500
शॉप नं. ४, कैवल्य रेसिडेंसी, गल्ली क्रं. ३०/३१, गणेश नगर, धायरी, पुणे - ४१.

Direct contact WhatsApp link:https://api.whatsapp.com/send?phone=+919503399500

07/08/2021

सुवर्ण प्राशन संस्कार
१) आयुर्वेदिक लसीकरण
२) बालकाची स्मरणशक्ती, बुद्धी वाढते.
३) बालकाची आकलनशक्ती सुधारते
४) रोगप्रतीकारक शक्ति वाढते
५) बालकाची भूक वाढते
६) केसांची वाढ होते व नेत्रांची दृष्टी सुधारते
७) संपूर्ण शारीरिक व मानसिक आरोग्य वाढते.

दिवस : ७ ऑगस्ट , २०२१ । वार : शनिवार
वेळ सकाळी ८.२१ पासून ते ८ ऑगस्टला सकाळी ९.२६ पर्यंत

स्वास्थ्यलाभ - आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक
सर्वांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म उपचार उपलब्ध

डॉ. सौ. शामल विवेक डावरे
संपर्क - 9503399500
शॉप नं. ४, कैवल्य रेसिडेंसी, गल्ली क्रं. ३०/३१, गणेश नगर, धायरी, पुणे - ४१.

Direct contact WhatsApp link:https://api.whatsapp.com/send?phone=+919503399500

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Shop No. 4, Kaivalya Residency, Galli Sr. No. 30/31, Ganesh Nagar, Dayari
Pune
411041