Beat Root Nutrition
Health & Wellness Coach
02/06/2026
✨ Gym Join करण्याआधी नवीन आईंनी नक्की वाचा! ✨
Baby झाल्यानंतर पुन्हा फिट होण्याची घाई प्रत्येक आईला असते… पण फक्त वजन कमी करणं हेच fitness नाही! 💯
Gym membership घेण्याआधी या 5 गोष्टी तपासा:
✅ Doctor ची permission घेतली आहे का?
✅ Pelvic Floor strong आहे का?
✅ Trainer ला Postpartum Fitness ची माहिती आहे का?
✅ Feeding आणि workout timing manage होईल का?
✅ तुमच्या body ला खरंच ready वाटतंय का?
🚫 दुसऱ्यांच्या transformation बघून लगेच heavy workout सुरू करू नका.
🌸 Postpartum recovery हा race नाही, तो एक journey आहे.
तुमच्या शरीराने 9 महिने एका नवीन जीवाला वाढवलं आहे. त्याला heal होण्यासाठी वेळ द्या, योग्य guidance घ्या आणि मगच fitness journey सुरू करा. ❤️
👇 तुम्ही delivery नंतर किती महिन्यांनी workout सुरू केलं?
Comment मध्ये share करा!
PostpartumWorkout HealthyMother FitnessAfterPregnancy MomCare WomenHealth BeatRootNutrition CoachPournnima MarathiMoms FitMomJourney MotherhoodAndFitness
Postpartum recovery fast करायची आहे? 💛
तर ही एक सवय आजपासून बंद करा! 👇
Tea + biscuits वर दिवस चालवणं थांबवा ❌
Your body needs real nourishment after delivery 🥗✨
Protein-rich meals, hydration & proper rest = Better recovery 🌸
Small changes can create BIG difference in your energy, mood & healing 💪
Moms, remember — तुमची care करणं selfish नाही, it’s necessary 🤍
RecoveryJourney WomenHealth DigitalSmita
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Pune