MPSCPortal

MPSCPortal

Share

यशाचा ऑनलाईन साथीदार !!!

18/11/2022

🔸महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे :

१. काशी - वाराणसी

२. कोसल - श्रावस्ती

३. अंग - चंपा

४. मगध - गिरीव्रज / राजगृह

५. वृज्जी / वज्जी - वैशाली

६. मल्ल / मालव - कुशिनार / कुशीनगर

७. चेदि - शुक्तिमती / सोध्थिवती

८. वंश / वत्स - कौशांबी

९. कुरु - इंद्रप्रस्थ / इंद्रपट्टण

१०. उत्तर पांचाल - अहिच्छत्र,
दक्षिण पांचाल -कांपिल्य
११. मत्स्य - विराटनगर

१२. शूरसेन - मथुरा

१३. अश्मक / अस्सक-पोटली / पोतन / पोदन

१४. अवंती - उज्जयिनी आणि महिष्मती

१५. गांधार - तक्षशिल

१६. कंबोज - राजपूर

18/11/2022

🔸सूर्य (Sun)

- पृथ्वीस सर्वात जवळचा तारा.
- पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
- हा वायूचा गोळा आहे. (हायड्रोजन 71%, हेलियम 26.5%, इतर 2.5%)
- पृष्ठभागावरचे तापमान 6000 सेल्सिअस (पृथ्वीच्या 13 लाख पर)

🔸बुध (Mercury)

- परिभ्रमण काळ 88 दिवस (सर्वात कमी परिभ्रमण काळ)
- सर्वाधिक तापमान
- 'सर्वाधिक लहान ग्रह
- उपग्रह नाही.
- सर्वाधिक कक्षीय गती
- रात्री सर्वात जास्त थंडी 184° सेल्सिअस

🔸शुक्र (Venus)

- परिवलन काळ 243 दिवस (सर्वात जास्त परिवलन काळ)
- पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
- पहाटेचा तारा.
- पृथ्वीची बहीण (कारण सारखाच व्यास, आकारमान व घनता
- पृथ्वीस सर्वात जवळ..
- सर्वात उष्ण ग्रह. तसेच सर्वात तेजस्वी.
- एकही उपग्रह नाही.

🔸पृथ्वी (Earth)

- परिभ्रमण काळ 365 दिवस.
- पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
- उपग्रह चंद्र.
- अक्ष सारखाच कललेला. (मंगळ व पृथ्वी यांचा)

🔸मंगळ (Mars)

- परिभ्रमण काळ 687 दिवस.
- सर्वात मोठा ज्वालामुखीय पर्वत (ओलिपस मोझी)
- एव्हरेस्टच्या तिप्पट सर्वात उच्च पर्वत मिस्क ओलंपिया
- लाल ग्रह
- दोन उपग्रह 1 ) फोबोस, 2) डेमोस

▪️लघुग्रह पट्टा (Asteroid Belt) : अंतर्ग्रह व बाह्यग्रह यांच्या दरम्यानचा पट्टा

🔸गुरू (Jupiter )

- सर्वात जास्त उपग्रह 63.
- रंग पिवळसर.
- परिवलन काळ 10 तास (सर्वात कमी परिवलन काळ)
- सर्वात मोठा उपग्रह - ग्यानिमीड.
- पृथ्वीच्या 318 पट वस्तूमान.

🔸शनि (Saturn)

- सर्वात कमी घनता (पाण्यात तरंगू शकतो)
- सगळ्यात मोठा उपग्रह - टायटन.
- या ग्रहाला 7 कड्या आहेत.
- दुसरा मोठा ग्रह.

🔸युरेनस (Uranus)

- विल्यम हर्सेल यांनी शोध लावला.
- यास झोपलेला ग्रह म्हणतात.

🔸नेपच्यून (Neptune)

- जोहान गॅले यांनी शोध लावला.
- हिरवा ग्रह.
- मिथेनचे थंड ढग आहेत.
- सूर्यापासून सर्वात लांब. (सर्वाधिक परिभ्रमण काळ 165 वर्ष)

▪️बाह्यग्रह - प्लुटो, इतर बटुग्रह.

🔸धुमकेतू (Comet)

- वायु व धुळीचा गोळा होय.
- तेव्हा दिसतो जेव्हा सूर्याकडे जात असतो. - हॅलेचा धुमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. (नुकताच 1986 साली दिसला)

▪️अंतर्ग्रह
Terrestrial पृथ्वीसारखे दिसतात.
घनता जास्त
परिवलन काळ जास्त

▪️बाह्यग्रह
Jovian- गुरुसारखे दिसतात.
घनता कमी
परिवलन काळ कमी

16/06/2022

▪️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

▪️ एमपीएससीमार्फत राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब & क ...All. इतर अशा सर्व.

▪️ आयोगाने सर्वच परीक्षांचे attempt रद्द केले आहेत...
═══════════════════
🎓 जॉईन 🎓

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune
411030