Prema Patil
| Police Officer | Mrs. Universe 2019 Finalist |
| Mrs.South East Asia Universe 2019 | Reigning Mrs India 2019 |
09/06/2026
प्रवास ईश्वरपूरचा, विसावा कराडचा आणि भेट फेसबुकच्या खास मित्रांची! 🚗💨
काल ईश्वरपूरहून परतताना कराडच्या 'खुशबू ढाब्यावर' एक छान सरप्राइज मिळालं! फेसबुकवर जोडलेले स्नेही शिल्पा टाकळकर, वाजिद मुल्ला, सुनील जाधव आणि अमित पाटणकर प्रत्यक्ष भेटले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली माणसं जेव्हा अशी अचानक प्रत्यक्ष भेटतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात, तेव्हा तो आनंद खरोखरच खूप वेगळा असतो! या सुंदर आठवणी नेहमीच स्मरणात राहतील. 📸❤️
From the virtual world to a real-life meetup! 🤝✨
Yesterday's pitstop at Khusbu Dhaba, Karad (on the way back from Ishwarpur) turned into a beautiful memory. It was so wonderful meeting some of my Facebook friends unexpectedly.
Lovely catching up with Shilpa Takalkar , Vajid Mulla , Sunil Jadhav, and Amit Patankar. Cheers to great conversations and beautiful new memories! 😊
08/06/2026
बाजारातून विकत आणून तर नेहमीच खातो, पण आपल्या स्वतःच्या रानातला ताजा रानमेवा खाण्याचा आनंद खरोखरच निराळा! ❤️
अस्सल रानमेव्याची मेजवानी! 🥭
#रानमेवा #जांभूळ #हापूस #हापूसआंबा #आंब्यांचाराजा #निसर्ग
19/03/2026
🌸✨सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
✨🌸Happy Gudi Padwa✨🌸
28/01/2026
अखेरचा सलाम... 🫡💔
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐
महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आज शांत झाला. दादा, तुमचा तो रुबाब, ती कामाची पद्धत आणि जनतेशी असलेली नाळ आम्ही कधीच विसरणार नाही.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
36/3-B Koregaon Park Annexe, Mundhwa Road, Ghorpadi
Pune
411001