Pmpml
Travel Lifeline of Pune & Pimpri - Chinchwad, providing safe and economical urban mobility solutions. Welcome to official page of PMPML!! (Only SMS.
15/05/2026
दि .१४ मे २०२६ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड (भा.प्र.से.) व , मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यशाळेतील व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. #छत्रपती_संभाजी_महाराज
#धर्मवीर
#संभाजीमहाराजजयंती
#पुणे
#स्वराज्य
#मराठा_साम्राज्य
िवराय
ंभाजीराजे
#महाराष्ट्र
#छावा
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय स्वारगेट येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती ॲलिस पोरे यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून “स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले “
या कार्यक्रमावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि PMPML कडून दिव्यांग बांधवांसाठी मोफत बस पास वाटप सुरू आहे ♿🚍
ही विशेष सुविधा ३१ मे पर्यंत उपलब्ध आहे.
सर्व दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवासासाठी PMPML तुमच्या सोबत! 🙌
अधिक माहितीसाठी संपर्क -
०२०-२४५४५४५४
Free bus pass distribution for specially-abled citizens is now ongoing by PMC, PCMC, and PMPML ♿🚍
This special facility is available till 31st May.
All eligible citizens are encouraged to take benefit of this scheme.
PMPML is committed to ensuring accessible, safe, and dignified travel for all! 🙌
♿🚍
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Shankar Sheth Road, Swargate
Pune
411042
Opening Hours
| Monday | 9:45am - 6:15pm |
| Tuesday | 9:45am - 6:45pm |
| Wednesday | 9:45am - 6:15pm |
| Thursday | 9:45am - 6:15pm |
| Friday | 9:45am - 6:15pm |
| Saturday | 9:45am - 6:15pm |
| Sunday | 9:45am - 5:45pm |