U Business

U Business

Share

follow my new u business page �

05/10/2020

आपली मानसिकता कशी आहे...कुठेतरी 10,000 20,000 हजार रुपयाची नौकरी करायची अन त्यात आयुष्य घालायच...मित्रांनो मानसिकता बदला नोकर नाही तर मालक व्हा..किती दिवस दुसर्‍याची गुलामी करणार...

तुम्ही विचार करत असताल की हे सगळ कस होणार... माय बिझनेस...यावर तुमच्या सगळ्याच गोष्टींच सॉल्यूशन असेल...

आमच उद्देश येवढाच आहे 2031 पर्यन्त देशात 10 लाख बिझनेस मेन घडवायचे...an त्यातून 50 लाख ते 1 करोड़ रोजगार उपलब्ध करून द्यायचा .....

The official website and application will be launched soon

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune
411041