Kapee Robotics And Innovations Club
Its an after school program for kids. STEM based concepts that is, Science Technology, Enginnering a
14/11/2024
24/10/2024
"Calling all parents and caregivers!
I'm excited to share my YouTube channel "Parenting Coach Pranali" with you!
As a parenting coach, I share practical tips, expert advice, and real-life experiences to help you raise happy, confident, and successful kids.
To help me reach more parents and make a greater impact, I challenge YOU to:
LIKE this message
SHARE this message with your friends and family
SUBSCRIBE to my YouTube channel (link in comments below)
Let's work together to build a supportive community of parents who want the best for their kids!
And, if you're feeling extra enthusiastic, I challenge you to share a parenting win or a question you have in the comments below!
Let's do this! "
*कपी क्लब*
====================
काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते
"वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते"
मॅसेज वाचला व मनात विचार आला हे खिळे जन्मतः वाकडे असतील का.? मग मी एका हार्डवेयर च्या दुकानात जाऊन १०० ग्राम
खिळे घेतले ते सगळेच सरळ होते.
मी दुकानदारास विचारले भाऊ वाकडे खिळे नाहीत का.?
त्याचे उत्तर "दादा कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात. फक्त हातोडी चा चुकीचा दणका किंवा मग खिळ्याची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने हे खिळे वाकतात"
मग मी विचारले केला की मग ह्या वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?
तर तो सहजतेने बोलला
*"साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,*
*जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे*
*एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल".*
परंतू
*तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता*
व
*त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )*
बर
*फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो*
तर
*चालती गाडी पंचर करणे*
*चालत्याच्या पायास रुतून जखम करणे*
*असे उपदव्याप करतो*
त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले,
आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात.
म्हणून त्याला प्रेमाने सरळ करा व जबाबदारी द्या तो निश्चितच निभावेल ही जाण मला झाली.
*दृष्टीकोन बदलला*
*आणि*
*वास्तवाची जाणीव आली*
*उर्जा*
नमस्कार,
आदरणीय सौ. सुधा मूर्ती यांचे 3जूलै 2024 ला राज्यसभेत पहिले भाषण झाले. त्या खूप सुंदर बोलल्या … अर्थात नेहमीच बोलतात. त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला मुद्दा आहे - tourism म्हणजेच पर्यटन!
संपूर्ण भारतात अशी खूप सुंदर मंदिरे, नैसर्गिक स्थाने, स्थापत्य नमुने आहेत ज्यांचा वारसा जपत आपण संस्कृती जोपासली पाहिजे.
प्रत्येक राज्याची खास अशी काही वैशिष्ट्ये असतात जसे आपला महाराष्ट्र गड किल्ल्यांसाठी प्रसिध्द आहे. तसेच संपूर्ण भारताची वैशिष्ट्ये आपल्यात सामावून घेणारं राज्य आहे… हार्ट आॅफ इंडिया - मध्यप्रदेश!
अगदी मध्यभागी असल्याने हिन्दूस्थान का दिल म्हणून ओळखले जाणारे हे राज्य खरंच ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक असे महत्वाचे आहे.
12 ज्योतिर्लिंगापैकी दोन महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर , भीमबेटका सारखी प्रीहिस्टोरीक ठिकाणे, मार्बलचे डोंगर असलेला भेडाघाट, दगडी कोरीवकामाचे खजूराहो, शिवाय बांधवगड, पावा, पेंच सारखी वाघांसाठी प्रसिध्द अशी पार्क्स, आपल्या दोनशे रूपयांच्या नोटेवरचं सांची चे स्तूप, महेश्वरच्या प्रसिध्द माहेश्वरी साड्या, आणि खवैय्यांसाठी मेजवानीचे इंदोरी चाट….. असे खूप काही आहे इथे!
तुम्हाला माहित आहे का?….आपल्या सर्वांना , मध्यमवर्गीयांना ज्याचे आकर्षण वाटते असा श्रीमंत वाटणारा खेळ “स्नूकर” याचा शोधही ब्रिटिशांनी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये लावला.
असे एक ना दोन पैलू असलेला … महाराष्ट्राला चिकटूनच असलेला असा हा मध्यप्रदेश कौटूंबिक सहलींसाठी खरंच एक हटके राज्य आहे.
*सौ. प्रणाली कुलकर्णी*
*KAPEE CLUB*
तुमच्या ८ ते १२ वर्षाच्या पाल्याला खालील पैकी कोणकोणते गोष्टी शिकणे आवश्यक आहेत असे तुम्हाला वाटते ?
1. चांगल्या अभ्यासाच्या सवयी
2. चांगले संस्कार
3. जबाबदारी ची जाणीव
4. आरोग्यासाठी चांगल्या सवयी
5. दैनिक जीवनातील शिस्त
6. व्यवस्थितपणा
7. आदरपूर्वक वर्तन
8. आदर्श व्यक्तिमत्व
9. जीवनविषयक दृष्टीकोन
10. आत्मविश्वास व नम्रता
11. भावनिक बुद्धिमत्ता प्रशिक्षण
12. टीम वर्क
✅ *KAPEE CLUB* मध्ये तुमच्या मुलाला मिळते वरील 12 विषयावर प्रशिक्षण
✅ चांगल्या सवयी व चांगले संस्कार देण्यासाठी दरमहा वैयक्तिक मार्गदर्शन
✅ पालकांसोबत दरमहा *मुलाच्या प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी वैयक्तिक मिटिंग*
🌟 *अनुभवी व उच्च दर्जाचे लाइफ कोच*
🔑 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
नवीन महिना सुरू होत आहे आत्ताच तुमच्या मुलाचे ऍडमिशन कन्फर्म करा
*कपी क्लब-9970061140*
वर मेसेज करा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Shop Number 4, Rajyog Annexe Society, Near Laigude Hospital, Sinhgad Road, Near Lokmat Press
Pune
411041