TVS Rishika TVS Pune

TVS Rishika TVS Pune

Share

Authorized Sales & Service

15/08/2020

RISHIKA TVS

खास टीव्हीएस ग्राहकांसाठी स्वतंत्र दिन विशेष सवलत
*
प्रिय टीव्हीएस ग्राहक
आपली टीव्हीएस गाडीची सर्व्हिस करायची आहे, पण गाडी चालली नाही? आता चिंता नको कारण रिषिका टीव्हीएस आपल्या साठी घेऊन येत आहे खास सर्विस मधील ७ चेक पॉइंट आणि ते सुद्धा फक्त १९९/- रुपया मध्ये..

१) गाडीची ऑईल लेव्हल आणि क्वालिटी चेक करणे

२) दोन्ही ब्रेक चे सेटिंग

३) कॅरबुरेटोर tunning

४) स्पार्क प्लग साफ / चेक करणे

५) एअर फिल्टर साफ/ चेक करणे

६) बॅटरी कंडीशन चेक करणे

७) सगळ्या लाईट्स चेक करणे*

त्वरा करा ऑफर फक्त काही दिवसांसाठी...
१५ ऑगस्ट २०२० ते २३ ऑगस्ट २०२० पर्यंत..

बुकिंग साठी संपर्क
9075002459

03/07/2020

Hurry up... Book your appointment

Photos from TVS Rishika TVS Pune's post 29/08/2019
Want your business to be the top-listed Autos & Automotive Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Dhankawadi, Satara Road
Pune
411043