Granthdwar
www.GranthDwar.com is an Online Book Store where you can buy, gift your favorite Marathi Books Online.
05/02/2017
९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली.
'ग्रंथद्वार' च्या पुस्तक प्रदर्शनाला अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी, वसंत आबाजी डहाके, डॉ नितिन ढेपे, वामन देशपांडे, रामदास भटकळ, विजयराज बोधनकर, रविंद्र गुर्जर.. अशा अनेक मान्यवर साहित्तीकांची भेट ...आणि रसिक वाचकांचा प्रतिसाद..
01/07/2016
Man Me Hai Vishwas by Vishwas Nangre Patil
Buy Online @ www.granthdwar.com
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या.
अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची.
माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती.
त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली.
जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश !
काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही !
बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची,
पंखांत बळ निर्माण करण्याची,
लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि
अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.
माझ्यासारख्या तळागाळातल्या,
कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या
अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं
कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या
अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी
मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
Man Me Hai Vishwas by Vishwas Nangare Patil | मन में है विश्र्वास by विश्र्वास नांगरे पाटील Buy Vishwas Nangre Patil's Books, Vishwas Nangre Patil, मन मे है विश्वास, Mann Me Ha Vishwas, Mann me Hai Wishwas, मन में है विश्र्वास by विश्र्वास नांगरे पाटील, Rajhans Prakashan, राजहंस प्रकाशन, Mahiti Margadarshan, Marathi Guidance Books
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411002
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |