Digital Task Force
Digital Task Force is a Digital Forensics and Specialized Information Security Solutions & Services Company.
Hash Value_ Digital Evidence चा ‘Fingerprint’
Youtube: https://youtube.com/shorts/-6gHSy5F-lc
📌 प्रत्येक नागरिक, वकील, पोलीस अधिकारी आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती.
👉 Follow | 👍 Like | 🔄 Share | 💬 Comment
📺 YouTube:
https://www.youtube.com/
📸 Instagram: .mahaguru
https://www.instagram.com/cyber.mahaguru
24/05/2026
Hello All,
I’m happy to launch the first episode of our Marathi Cyber Awareness podcast series: “सायबर सुरक्षा अभियान!”
🎙️ एपिसोड २: पासवर्डचे विज्ञान — “123456” का टाळावे?
🎧 Listen on Spotify : https://open.spotify.com/episode/3JR97yMsUWhEcDjpmy4zer?si=4lBs3mokQ1S7pDXFaiuctg
“सायबर सुरक्षा अभियान!” सायबर कथा - “फसवणुकीच्या जाळ्यातून”
डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा मंत्र | खऱ्या घटनांमधून सायबर सुरक्षेचे धडे
आजच्या डिजिटल जगात तुमचा PASSWORD म्हणजे तुमच्या संपूर्ण ऑनलाइन आयुष्याचं MASTER KEY आहे.
एका चुकीच्या पासवर्डमुळे…
❌ बँक अकाउंट हॅक होऊ शकतं
❌ सोशल मीडिया अकाउंट चोरीला जाऊ शकतं
❌ तुमचा वैयक्तिक डेटा लीक होऊ शकतो
या ऑडिओ बुक मालिकेच्या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत:
⚠️ Weak Passwords किती धोकादायक असतात
🛡️ Hackers कोणत्या ट्रिक्स वापरतात
💡 Strong Password तयार करण्याचे Smart Hacks
📲 सुरक्षित डिजिटल जीवनासाठी Powerful Cyber Tips
खऱ्या घटनांवर आधारित, थरारक आणि डोळे उघडणारी मराठी सायबर कथा! 🚨
✍️ लेखक: डॉ. रोहन न्यायाधीश
🎧 अभिवाचन: योगेश रांगणेकर
जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल… तर हा एपिसोड MUST LISTEN आहे!
🎧 आत्ताच ऐका आणि आपल्या कुटुंबालाही शेअर करा… कारण सायबर सुरक्षा हीच आजची खरी गरज आहे!
#सायबरसुरक्षा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411002
Opening Hours
| Monday | 10am - 7pm |
| Tuesday | 10am - 7pm |
| Wednesday | 10am - 7pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |
| Sunday | 12pm - 4pm |