Mahakhel
Page that provide all details about different sports and sports events happening around..
नमस्कार
मी पवन बेंद्रे २०१६ साली महाखेल स्पोर्ट्स या कंपनी ची स्थापना मी केली. ही कंपनी प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रात काम करते ,यात प्रामुख्याने कुस्ती ,क्रिकेट, कब्बड्डी ,बॅडमिंटन ,या खेळात आम्ही तांत्रिक सेवा पुरवण्याचे काम करतो. प्रामुख्याने कुस्ती क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आपण काम करत आहोत. आमची कंपनी नेहमी नवनवीन गोष्टींवर अभ्यास करून त्यात वेगवेगळ्या खेळात काय नवीन करता येईल याबाबत काम करत आसते. आम्ही आता रेस टाईमिंग सोलुशन या क्षेत्रात एक Acurace नावाचा नवीन ब्रँड मार्केट मध्ये घेऊन आलो आहोत , ज्यात RFID सेन्सर प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
२०२२-२०२४ या दरम्यान सॉफ्टवेअर वर काम करून त्यासाठी लागणारे हार्डवेअर अमेरिका (USA) वरुन मागवले आहे, यामध्ये आम्ही खूप मेहनत घेऊन उत्तम दर्जाची अचुकता देण्याचा प्रयत्न केला आहे.मागील वर्षी आम्ही याचा काही ठिकाणी यशस्वी उपयोग पण केला आहे लवकरच मागील कामाची एक प्रोफाइल आपण सादर करणार आहोत .
Acurace या नवीन ब्रँड चे सर्व Social Media Platforms तयार केलेले आहे. कृपया आपण सर्व प्लॅटफॉर्म च्या लिंक वर जाऊन like, follow, share करावी ही विनंती.
फेसबुक पेज
https://www.facebook.com/share/1Z5VhUhqBB/?mibextid=qi2Omg
इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/acuracerfidtiming?igsh=cXJpem5ucWwxcG5z
यूट्यूब चॅनेल
https://youtube.com/?si=vHB4uyc18jHpw22Y
लिंकेड इन प्रोफाइल
https://www.linkedin.com/in/acurace-rfid-timing-solution-a00105375?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app
आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
टीम महाखेल स्पोर्ट्स.
Acurace RFID Timing Services Sports
*66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२५ कर्जत जामखेडे या ठिकाणी पार पडत आहे तसेच आज दिवस पाहिला माती विभागामध्ये ७२ प्लेयर्सने सहभाग नोंदविला तसेच गादी विभागांमध्ये 83 प्लेयर्सने सहभाग नोंदविला माती विभागामध्ये 57 किलो मध्ये 16 बाऊट तसेच 65 किलो मध्ये 15 बाऊट व 74 किलो मध्ये 13 बाऊट आज पार पडल्या तसेच गादी विभागांमध्ये 57 किलो मध्ये 21 तसेच 65 किलो मध्ये 15 बाऊट व 74 किलो मध्ये 8 बाऊट पार पडल्या*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411014