Satvik Handwriting Classes

Satvik Handwriting Classes

Share

We ensure 100% improvement in your kids Handwriting!

Photos from Satvik Handwriting Classes's post 13/04/2026

✍️ वाईट अक्षर म्हणजे कमी बुद्धी? मुळीच नाही!
खरं तर, अक्षराचा बुद्धीशी काहीही संबंध नसतो. अनेकदा पेन पकडण्याची चुकीची सवय, अक्षरांचा चुकीचा सराव किंवा घाईघाईत लिहिण्यामुळे अक्षर बिघडते. योग्य पद्धत आणि थोड्या मार्गदर्शनाने अक्षरात मोठा बदल अगदी कमी वेळात घडू शकतो!
तुमच्या मुलाचे हस्ताक्षर फक्त २४ तासांत सुधारा! १०-दिवसीय स्पेशल बॅचेस आता आपल्या रहाटणीमध्ये सुरू होत आहेत.
आम्ही काय देतो?
✅ इंग्रजी (Plain & Cursive), मराठी आणि हिंदी कोर्सेस
✅ एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर भर
✅ प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
📍 आमचा पत्ता (Address):
श्री निर्मला देवी हाईट्स, रहाटणी, पुणे.
(Shri Nirmala Devi Heights, Rahatani, Pune)
📞 संपर्क (Contact):
9922515655 / 8983101649
🌐 आमचे फेसबुक पेज (Follow us):
https://www.facebook.com/satvikhandwriting
#हस्ताक्षरसुधारा #रहाटणी #पुणे

29/03/2025

"आई-वडिलांचा अभिमान व्हा – मराठी लेखनात तरबेज व्हा!" 💝👧👦

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411017