Ashok Todmal

Ashok Todmal

Share

Entrepreneur | Business & Life Coach
Guiding minds. Building leaders. Creating impact ✨
Spiritual thoughts for a better world 🌍🙌

23/05/2026

भिऊ नको… स्वामी तुझ्या पाठीशी आहेत 🙏✨
भीती नाही, विश्वास ठेवा… कारण जिथे प्रकाश असतो तिथे अंधार राहत नाही. 🌟

21/05/2026

आज त्याचा नंबर होता… 😔
उद्या कोणाचा असेल? ⏳

आपण दुसऱ्याच्या मृत्यूवर “ओम शांती” म्हणतो 🕯️,
पण एक सत्य विसरतो — अगला नंबर हमारा है. 💔🙏

जिवंत आहात तोपर्यंत अहंकार नको…
चांगलं जगा, चांगलं बोला, चांगलं कर्म करा. 🌿✨

14/05/2026

रिझल्ट आला तरी काम…
रिझल्ट नाही आला तरी काम…
कारण कर्म कधीच वाया जात नाही. 🔥

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune