Students For Development - Maharashtra
Official Page of the Students For Development (SFD), Maharashtra - An Initiative for Protection of J It was named ‘Students For Development (SFD) i.e.
10/09/2022
अभाविप जालना व विकासार्थ विद्यार्थी (SFD) तर्फे मोती तलाव परिसर स्वच्छता संपन्न
दि.१० सप्टेंबर :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी,जालना (SFD) तर्फे आज गणेश विसर्जना नंतर जालना शहरातील मोती तलाव परिसर येथे स्वच्छता करण्यात आली. गणेश विसर्जानानंतर निर्माल्य,फळ, खाण्याचे पॅकेट व प्लास्टिक बॉटल या कचऱ्यामुळे नागरीकांना त्रास होऊ नये यासाठी स्वच्छता करणे आवश्यक होती. हे लक्षात ठेवून विकासार्थ विद्यार्थी,जालना (SFD) यांनी स्वच्छतेचा संकल्प घेतला व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी याठिकानाहून सुमारे एक ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यानी केले.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
A-3/1525, Suvidha-Smita Apartments, Sadashiv Peth
Pune
411030