Easy Learning

Easy Learning

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Easy Learning, Blogger, Pune.

24/02/2026

गुगलने भारतात एका महाकाय एआय डेटा सेंटरच्या उभारणीत 15 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. गूगलची ही अमेरिकेबाहेर सगळ्यात मोठी गुंतवणूक असेल.

विशाखापट्टण येथे आकाराला येणारं हे 'एक गिगावॅट एआय डेटा सेंटर हब' म्हणजे एआयच्या जागतिक भविष्याला नवी दिशा देणारी एक 'गेम चेंजर' योजना आहे.

वेगवान इंटरनेटशिवाय एआयचा उपयोग होऊ शकत नाही. यासाठी...

भारत ते दक्षिण आफ्रिका
भारत ते सिंगापूर
भारत ते ऑस्ट्रेलिया
..अशा नव्याकोऱ्या इंटरनेट केबल्स समुद्राखालून टाकण्यात येत आहेत.

आजवर अशा केबल्स केवळ अमेरिका, युरोप व चीनशी जोडलेल्या होत्या. आता भारत हे नवं केंद्र तयार होत आहे आणि संपूर्ण दक्षिण गोलार्धाला एआय सेवा भारतातून पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे या विकसनशील जगाला अधिक वेगवान एआय सेवा पुरवणं शक्य होणार आहे.

याशिवाय भारतातील दहा कोटी लोकांना एआयचं मोफत प्रशिक्षण गूगलतर्फे दिलं जाणार आहे. म्हणजेच एआयचा लाभ फक्त काॅर्पोरेट्स पुरता मर्यादित न राहता सर्वसामान्य भारतीयांप्रमाणे पोचणार आहे. त्यांना प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे.

गूगलचं असं मत आहे की यापुढील शंभर कोटी नवीन एआय युजर्सना सिलिकॉन व्हॅलीतून नव्हे तर भारतातून सेवा दिली जाणार आहे.

03/01/2026

Spiderman ने चोर joker को पकडा

01/01/2026

जहाज और हवाई जहाज मील प्रति घंटे के बजाय 'नॉट' का इस्तेमाल क्यों करते हैं?

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Pune
412105