Maharashtra Fans

Maharashtra Fans

Share

All about Maharashtra ! General Information etc etc

Photos from Maharashtra Fans's post 27/01/2017

Languages in Maharashtra/महाराष्ट्रातील भाषा

Marathi - Marathi is an Indo-Aryan language spoken by about 73 million people mainly in the Indian state of Maharashtra and neighbouring states. Marathi first appeared in writing during the 11th century in the form of inscriptions on stones and copper plates. From the 13th century until the mid 20th century, it was written with the Modi alphabet(मोडी लिपी). Since 1950 it has been written with the Devanagari alphabet(देवनागरी लिपी). Marathi Language day is celebrated on 27 February.

मराठी - मराठी ही भारतीय-आर्यन कुळातील भाषा असून जगात ७३ दशलक्ष लोकं हि भाषा बोलतात. प्रामुख्याने हि भाषा भारतातील महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यात बोलली जाते. ११ व्या शतकात मराठीतील पहिला लिखित (शिलालेख आणि ताम्रलेख) आढळला आहे. १३ व्या शतकापासून ते २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी मोडी लिपीत लिहिली जायची नंतर १९५० पासून मराठी देवनागरी लिपीत लिहायला सुरुवात केली. मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी ला साजरा केला जातो.

Photos from Maharashtra Fans's post 26/01/2017

🇮🇳✨
देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा ,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

Our life is full of colors and I hope this 26th January will add more & more colors in your life.Happy Republic Day
✨🇮🇳

Photos 08/01/2017

The Bombay Stock Exchange (BSE)- It is an Indian stock exchange located at Dalal Street, Kala Ghoda, Mumbai (formerly Bombay), Maharashtra, India. Established in 1875, the BSE is Asia’s first stock exchange. It claims to be the world's fastest stock exchange, with a median trade speed of 6 microseconds. The BSE is the world's 11th largest stock exchange with an overall market capitalization of $1.43 Trillion as of March, 2016.
[Note : Trillion means 12 Zero's on 1 (1000,000,000,000) in USA ]

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज - हे आशिया खंडातील पहिले आणि १८७५ साली स्थापन झालेले आणि मुंबईमध्ये दलाल स्ट्रीट,काळा घोडा या ठिकाणी आहे. असे मानले जाते की या ठिकाणी ६ मायक्रोसेकंद या वेगाने खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. हे जगातील ११ वे मोठे स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे. इथे साधारण (मार्च २०१६ च्या सर्व्हेनुसार) १.४३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर चे भांडावलीकरण चालते.
【टीप - १ ट्रिलियन म्हणजे (अमेरिकन चलनानुसार)एकावर १२ शुन्य(१०००,०००,०००,०००) 】

Photos from Maharashtra Fans's post 06/01/2017

Navi Mumbai (New Mumbai) - Dev eloped in the year 1972, Navi Mumbai is one of the finest and largest well planned townships of the world. This city displays a classic example of the process of urbanization in India and it has developed tremendously in the last five years.

नवी मुंबई - नवी मुंबई हे एक जगातील १९७२ साली वसलेले नियोजित, सुसज्ज, विकसित असे शहर आहे. हे शहर मागील ५ वर्षांपासून खूप विकसित झाले आहे. हे शहर भारतातील शहरीकरणाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

Photos from Maharashtra Fans's post 04/01/2017

Manchester of Maharashtra - Ichalkaranji
Ichalkaranji is home to one of the oldest textile industries in India. Home to nearly 5,000 textile factories, it is also one of India's largest centres of small-scale industries. The town has as many as 120,000 power looms employing 3,00,000 power loom workers and 15,000 dependents and with a daily turnover of nearly 10 billion (US$150 million).

इचलकरंजी - महाराष्ट्राचे मँचेस्टर
इचलकरंजी हे भारतातील सर्वात जुने वस्त्रोद्योग केंद्र आहे. या ठिकाणी जवळ-जवळ ५००० वस्त्रांचे कारखाने आहेत. या ठिकाणी १२०००० यंत्रमाग आणि ३००००० यंत्रमागावरचे कामगार आणि १५००० अवलंबित आणि १० अब्जाची उलाढाल होते (१५० दशलक्ष (अमेरिकन डॉलर))

Want your business to be the top-listed Travel Agency in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune
411009