Actor Rajesh Nanaware

Actor Rajesh Nanaware

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Actor Rajesh Nanaware, Artist, Pune.

Photos from Actor Rajesh Nanaware's post 02/07/2025

नमस्कार मित्रांनो नुकतेच मला आपल्या सर्वांचे शुभेच्छा आणि आशीर्वादाने. शिर्डी एक्सप्रेस न्यूज 16 वे वर्धापन दिनानिमित्त,
"पद्मश्री मा.पोपटरावजी पवार" साहेब यांच्या हस्ते सिने अभिनेते राजेश ननवरे यांना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने सन्मानित केले 💐🏆
मनःपूर्वक धन्यवाद शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेशजी जेठे सर🙏😊

26/06/2025

मनपूर्वक धन्यवाद शिर्डी एक्सप्रेस 🙏😊

🎬 कलाक्षेत्रातील तेजस्वी तारा आणि
🗣️ शिवव्याख्यांचे जाज्वल्य अग्रदूत
मा. श्री. राजेश ननवरे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला उजाळा देणारे एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सिने अभिनेते आणि शिवव्याख्याते मा. राजेश ननवरे. अभिनयाच्या माध्यमातून सामाजिक, ऐतिहासिक व संवेदनशील विषयांना भिडणारा त्यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवतो.

प्रेमवारी, ठाकराचा तुक्या, रौंदळ, टरी, डिलिव्हरी बॉय, हरी बोल हरी, महिमा खंडोबाचा, बोडक्याचा बाजीराव, ट्राफिक जाम, मुद्रांक (हिंदी), आदेश - पावर ऑफ लॉ, सद्गुरु, ब्रम्हांडनायक, लग्नाचे वळू या दर्जेदार चित्रपटांमधील त्यांचा अभिनय हा नुसता अभिनय न राहता, तो समाजमनाला जागृत करणारा संदेश ठरतो.

फक्त रुपेरी पडद्यावर नव्हे तर व्यासपीठावरही त्यांनी शिवज्योती प्रज्वलित करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवव्याख्यानांद्वारे जनमानसात स्वाभिमान, शौर्य आणि संस्कार जागवले. शिवाजी महाराजांचे तेज, त्यांची दूरदृष्टी, राष्ट्रनिर्मितीची जाणीव आपल्या शब्दातून अगदी अंगावर शहारे आणणाऱ्या शैलीत सादर करणारे राजेश ननवरे हे आजच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने संस्कृतीचे दीपस्तंभ ठरले आहेत.

त्यांची प्रतिभा, कार्य, आणि समाजासाठीची संवेदनशीलता पाहता,
शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
१६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
"महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५"
याने त्यांचा सन्मान करताना आम्हांस अपार आनंद व अभिमान वाटतो.

अभिनयाच्या पडद्यामागे सामाजिकतेची अस्मिता,
शिवचरित्राच्या व्याख्यानामागे प्रेरणेची आग –
अशा प्रतिभावान व्यक्तिमत्त्वास सलाम!
✨🙏

23/10/2024

शौंक को कभी 'पाला' नही जाता
काँच के खिलौनों को
कभी 'उछाला' नहीं जाता,
मिल जाती है मंज़िल 'कोशिश' करने पर हर बात को 'किस्मत' पर टाला नहीं जाता।😍nanaware.50

29/08/2024

सहज..!😊nanaware.50

27/08/2024

माझे वडील माझा आधार | बापा बद्दल बरंच काही सांगुन जाणारे जबरदस्त भाषण | कु.किमया राजेश ननवरे Kimaya Nanaware
#बाप

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune
411038