Shri Dhan Shri Agro Tech Hydroponic Fodder Machine

Shri Dhan Shri Agro Tech Hydroponic Fodder Machine

Share

*#श्री_धन_श्री_एग्रो_टेक*

*माती वीना शेत?

Want your business to be the top-listed Grocery Store in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Our Story

⁠⁠⁠https://www.youtube.com/channel/UCjbseWWUoffRkdAv1sW2ztQ

आदरणीय शेतकरी बांधव

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ,खुशखबर
आपण नेहमी जोडधंदा म्हणून किंवा उद्योग म्हणून शेळी,मेंढी,गाई, म्हशी पाळतो किंवा काहींच्या घरात जनावरे असतात,
ते मुके प्राणी असले तरी एक जीवच असतात आणि त्यांना सुद्धा वेळेवर खायला दिले तर ते आपले चांगले अर्थार्जन करून देऊ शकतात,

आणि त्यासाठी त्यांना लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे हिरवा चारा

पण कधी कधी आपण तो उपलब्ध होत नसल्यामुळे किंवा महाग असेल तर पुरवू शकत नाही आणि नाईलाजाने जनावरे कमी ठेवतो किंवा ठेवतच नाहि.

पण या वर आम्ही घेऊन आलो आहोत चारा मिळवण्याचे एक नवीन तंत्र किंवा तुम्ही संकल्पना म्हणू शकता .

जिथे तुम्ही :-

१) १२ महिने चारा मिळवू शकता(तो हि हिरवागार).

२) जनावरांच्या वजन व दुध वाढीसाठी उपयुक्त.

३) कमी जागेत जास्त चारच्या निर्मिती.

४) शेत जमीन न वापरता त्या जागेवर दुसरे पीक घेता येईल.

५) चाऱ्यावर नेहमी खूप खर्च करण्याची गरज नाही.

६) पाणी कमी प्रमाणात लागते.

७) मजुर खर्चावर मोठया प्रमाणात बचत.


त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत

"हायड्रोपोनिक चारा यंत्र"

तर आपणास इच्छा असेल कि आपल्याकढे हे तंत्र वापरून चारा निर्मिती करण्याची तर लवकर संपर्क करा :

श्री धन श्री एग्रो टेक
माती वीना शेती, कमी पाणी, कमी जागा.

पानचिंचोलि, लातूर, महाराष्ट्र
वारजेमाळवाडी, पुणे,महाराष्ट्र


दिपक द. दिवे:- +919763388869
[email protected]


नोट:- आम्ही संपूर्ण भारतात सेवा पुरवतो

आपण आमच्या youtube विडिओ मध्ये सुद्धा पाहू शकता आमची माहिती आणि चारा निर्मिती प्रक्रिया

Category

Telephone

Website

Address


Shop No. 16 , Kakade Terece Warjemalwadi, NDA Road, Pune/
Pune
411058

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm