Proficient Publishing House

Proficient Publishing House

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Proficient Publishing House, Publisher, 1360, Shukrawar Peth, Bharat Bhavan, Pune.

18/10/2025
10/08/2022

ज्याच्या मुखाला शेंदूर लावलेला आहे असा, ज्याच्या चरणकमलांचे स्मरण केले असता, सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे संकटांचा नाश होतो. अशा देवाचा (गणेशाचा) जयजयकार असो.
# आरती संग्रह
# श्री गणेश उपासना
# श्री गणेश कोश

अजूनही बरंच काही...आपली प्रत आजच मागवा!

19/07/2022

B.A.M. & S. (2nd Year) साठी डॉक्टर सुभाष रानडे, आनंद कळसकर, ए. पी. देशपांडे, वैद्य, डोळे, स्वाती चोभे अशा नामवंत लेखकांनी अभ्यासपूर्ण लिहिलेली पुस्तके आजच बुक करा.

21/04/2022

#आपत्ती #व्यवस्थापन (शाळांसाठी)

* अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक व सामाजिक आपत्तींना सामोरे जाताना मार्गदर्शन करणारे अप्रतिम पुस्तक.
* शासनाकडून आपदग्रस्तांना मदत, सानुग्रह अनुदान, आपत्तीमध्ये करावयाच्या बचावात्मक उपाययोजना, प्रथमोपचार, मदत कार्य याची सविस्तर माहिती.

शालेय, महाविद्यालयीन आपत्तीकालीन व्यवस्थापन आराखडा, शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, महाविद्यालयीन आपत्ती योजना आराखडा, नमुना व संदर्भसूची याच बरोबर रंगीत फोटो व महत्त्वाचे नंबर पुस्तकात उपलब्ध

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


1360, Shukrawar Peth, Bharat Bhavan
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm