Krupa Developer's

Krupa Developer's

Share

Wel come to our page, first I like to thanks for giving your time and visit our page.. We aim to be the most preferred and long cherished brand in this segment.

16/04/2017

Are you working as Agent ..?? Here is golden chance for u.. call on 9209200606

09/04/2017

Are you interested in business...??? Here we have a grate offer for u.. call us today.. 920 920 0606.
Have a grate day...!!

04/04/2017

🌹🌹♻ *।शुभ सकाळ।* ♻
👁🙏👁
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा
प्रामाणिक रहा,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा
साधे रहा,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार
असेल तेव्हा विनयशील रहा,
जेव्हा अत्यंत रागात असाल,
तेव्हा अगदी शांत रहा". यालाच आयुष्याचे *"सुयोग्य व्यवस्थापन"* असं म्हणतात... .
¸.•*""*•.¸
*🌹💐🌹*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*

!! *रामनवमीच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला कृपा ङेव्हलपर्स तर्फे हर्दीक हर्दीक शुभेच्छा

07/12/2015

आज ७/१२...

तलाठ्यांपासुन कलेक्टरपर्यंत
शेतक-यांपासुन बिल्डर,
डेव्हलपर्सपर्यत
नोटरीपासुन सबरजिस्टारपर्यंत
विरोधीपक्षापासुन मुख्यमंत्र्यांपर्यंत
लँड माफियांपासुन पोलिसांपर्यंत
कुरुक्षेत्रापासुन दिल्लीपर्यंत
एजंटपासुन इंन्हेस्टरपर्यंत
अॅग्रीकल्चरपासुन इंडस्ट्रीपर्यंत
गर्भश्रीमंत संस्थानिकांपासुन
नवश्रीमंत गुंठामंत्र्यांपर्यंत
घरापासुन न्यायालयापर्यंत
गृहखात्याच्या गोपनीय
अहवालानुसार ५०% गुन्हे
ज्यामुळे होतात त्या जमिनीच्या
"तुकडा" धारकांना आज
७/१२ हार्दिक शुभेच्छा...!!!😜

Photos 09/11/2015

💰धनत्रयोदशी !!!
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

शुभ दिपावली 🙏

कृपा डेव्हलपर्स..

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


"Samrudhi Center" Office No. 26, Kharadi Bypass, Nagar/Pune Road, Pune/14
Pune
410042