BPS Entertainment

BPS Entertainment

Share

'व्हॉट्सऍप'मुळे सध्याच्या तरुण पिढीच?

04/06/2019

काल आम्ही जाहीर केल्यानुसार BPS Entertainment द्वारे 'Vaibhav Joshi Live Concert' हा नवीन कार्यक्रम घेऊन प्रथमच निर्माता या भूमिकेतून आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. वैभव जोशी यांचा सिनेसृष्टीतील सांगितिक तसेच काव्यात्मक प्रवास या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. जोशी यांनी लिहिलेली चित्रपटातील प्रसिद्ध गाणी, मालिकांचे टायटल सॉंग व त्यांच्या काव्य सादरीकरणाची मेजवानी या 'Concert' मधून रसिकांना अनुभवता येईल. दोन मुख्य गायक, वादक, निवेदक आणि वैभव जोशी अशी कलाकारांची एक मोठी टीम तुम्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. याच टीम मधील एका महत्वाच्या गायिकेची छोटीशी झलक खास तुमच्यासाठी...
राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका अंजली मराठे! Anjali Marathe

तिकीट विक्री सुरु. फोन बुकिंगसाठी संपर्क : 94034 62880
Vaibhav Joshi Vaibhav Joshi Vaibhav Joshi

Nikhil Chitale Nilesh Atre Rohan Kubal Prathamesh Narvilkar

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune